Home गुन्हा वाहन चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

वाहन चोरणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

0

पुणे : परवेज शेख
पो.ना. पृथ्वीराज पांडुळे व पो.शि.अझीम शेख यांच्या माहीतीवरून विधीसंघषेँग्रस्त बालक नामे-भानूदास महादेव बारसोळे ,वय 17 वषेँ, रा. होलेवस्ती,ऊडी,पुणे .यास आज रोजी ताब्यात घेवुन त्याच्याकडे तपास करून खालील प्रमाणे मोटार वाहन चोरीचे गुन्हे उघड केले आहेत
१)कोढवा पो.ठाणे गु.र.क्र. 746/19भादवि कलम 379
२)कोढवा पो.ठाणे गु.र.क्र.673/19भादवि कलम 379
३)कोंढवा पो.ठाणे गु.र.क्र 349/19भादवि कलम 379
4)हडपसर पो.ठाणे गु.र.क्र
865/17 भादवि कलम 379.

अशाप्रकारे एकूण वाहनचोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

सदरची कामगिरी मा.पोलिस उप आयुक्त श्री सुहास बावचे,सहा पोलिस आयुक्त श्री सुनिल कलगुटकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री अनिल पाटील,पोलिस निरीक्षक गुन्हे श्री महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मोरे,पोलीस उपनिरीक्षक शिंदे व त्यांच्या पथकाने केली.