Home गुन्हा दारुविक्री करणा-या आरोपीतांवर कारवाई

दारुविक्री करणा-या आरोपीतांवर कारवाई

0

मुंबई : शफीक शेख

दारुविक्री करणा-या आरोपी वर कारवाई
पालघर जिल्हयात दिनांक १७/०९/२०१९ रोजी केळवा, मनोर, सातपाटी,
वसई व कासा या पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य दारु धंदयावर पोलीसांनी ०५


वेगवेगळया ठिकाणी कारवाई एकुण ३३,७३७/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
करुन आरोपीत यांचेवर मुंबई दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा
दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कारवाई केळवा, मनोर, सातपाटी, वसई व कासा या पोलीस ठाणे
चे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.