Home ताज्या बातम्या पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथालय व वृद्धाश्रम येथे फळे वाटप – नगरसेविका आरतीताई कोंढरे

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त अनाथालय व वृद्धाश्रम येथे फळे वाटप – नगरसेविका आरतीताई कोंढरे

0

पुणे : परवेज शेख

भारताचे पंतप्रधान मा श्री.नरेंद्र मोदीसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मा. सौ आरतीताई सचिन कोंढरे (नगरसेविका प्र क्र 18) यांनी सेंट हिल्डाज अनाथालय व वृद्धाश्रम गुरुवार पेठ या ठिकाणी फळे वाटपाचा कार्यक्रम घेतला

या प्रसंगी प्रभाग क्रमांक 18 चे अध्यक्ष श्री राजेन्द्र काकडे व जयसिंग राजपूत, कोठावळे, वेदपठाक, कोसंदेर राधताई कांची योगिता वाफगावकर हे कार्यकर्ते उपस्थितीत होते.