Home ताज्या बातम्या पुणे बंगळूर महामार्गावर अपघात घडला

पुणे बंगळूर महामार्गावर अपघात घडला

0

पुणे : परवेज शेख

वारजे माळवाडी परिसरात सातारा आणि मुंबईकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली आहे.आज (ता. 20) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. दोन ट्रकच्या मध्ये कार असल्याने कार दोन्ही बाजूने चेपली आहे. या अपघातात कारमधील चालक जखमी झाला आहे. एअरबॅगमुळे चालकाचे प्राण वाचले. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले आहे.