शिंदखेडा यात भर रस्त्यावरून काढली धिंड परस्पर विरोधी तक्रारी
शिंदखेडा : विजय टाटिया यांना महिलांनी सिनेस्टाईल मारहाण केली महिलांनी एका हाताने कॉलर पकडून तर दुसऱ्या हाताने कानशिलात मारून भाटिया यांची शिवाजी चौकातून बस स्थानकापर्यंत धिंड काढली यावेळी हजारो नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
शिंदखेडा शहरातून सोशल मीडियावर आलेली एक क्लिप सर्वत्र चर्चेचा विषय बनली होती या क्लिप मध्ये पत्रकार व खलाने गावचे माजी सरपंच विजय हलकचंद टाटिया यास गच्ची धरून व मारहाण करीत जाताना महिला दिसत होत्या सर्वत्र चर्चेला विषय झालेल्या या व्हिडिओ क्लिप मध्ये असणाऱ्यांनी सायंकाळी एकमेकाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. गावातील सुमारे दोनशे ते अडीचशे चा जमाव यावेळी सगळ्यांच्या मागे मागे जात होता मात्र कोणी कोणाला अडवले नाही अथवा सोडवले नाही विजय टाटिया याच्यावर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे यापूर्वी दाखल केलेले असल्याने दिवसभर हा चर्चेचा विषय बनला होता या सर्व घटना प्रकरणात मालमत्ता खरेदी विक्री फसवणूक झाली असल्याची विलास शिंदे यांच्याकडून सांगितले जाते.
महिलांची बदनामी करण्याच्या कारणावरून तसेच प्रॉपर्टीच्या वादातून खलाने ( ता. शिंदखेडा) येथे माजी सरपंच विजय हरकचंद टाटिया (55) यांना शहरातील वर पाडे चौफुलीवर तिघा महिलांसह पाच जणांनी चोप दिला त्यानंतर त्यांची सिनेमा स्टाईल भर रस्त्यावरून धिंड काढण्यात आली ही घटना काल (दि.२०) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत या संदर्भात नाम भुवना बोलते तालुका शिंदखेडा गावातील (40) वर्ष विवाहितेने पोलिसात तक्रार दिली आहे त्यात महिलेने म्हटले आहे की दिनांक 20 रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास शिंदखेडा न्यायालयात न्यायालयीन कामकाजासाठी गेली होती न्यायालयीन कामकाज दुपारी दीड वाजेच्या सुमारास वरखडे रोड येथील हॉटेल वेलकम येथे चहा पीत असताना त्या ठिकाणी विजय टाटिया आला त्याने हात धरून तुझा नवरा कुठे गेला आहे असे विचारून विनयभंग केला लज्जा उत्पन्न होईल असे बोलून शिवीगाळ केली त्यानंतर ढकलून दिले यावेळी आवरन्यास आलेल्या नंदीला देखील टाटिया याने विनयभंग केला यावेळी सोबत असलेल्या तिसऱ्या महिलेलाही टाटिया ने ढकलून देत शिवीगाळ केली त्यानंतर याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली या भांडणात आपल्या गळ्यातील पोत फुटून नुकसान झाले आहे असे महिलेने तक्रारीत नमूद केलेले आहे त्यानुसार विजय टाटिया विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच परस्पर विरोधी तक्रारीत विजय टाटिया यांनी म्हटले आहे.