Home ताज्या बातम्या छोटे बंधू विज्ञान महाविद्यालया कडून राष्ट्रीय सेवा योजना द्वारा यातायात जागृत यावर व्याख्यान

छोटे बंधू विज्ञान महाविद्यालया कडून राष्ट्रीय सेवा योजना द्वारा यातायात जागृत यावर व्याख्यान

0

गोंदिया : छोटे बंधू विज्ञान महाविद्यालया कडून राष्ट्रीय सेवा योजना द्वारा यातायात जागृत यावर व्याख्यान झाले गोंदिया शिक्षण संस्थाद्वारा संचालित धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय मध्ये दिनांक 19 9 19 ला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अंजन नायडू यांच्या मार्गदर्शनात तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गुणवंत गाडेकर यांच्या नेतृत्वात यातायात जागृतता या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले यावेळी मुख्य अतिथी श्री दिनेश तायडे पीआय आरटीओ गोंदिया डिस्टिक यातायात विभागाकडून वसीम खान श्री शैलेश वनवे प्राचार्य डॉक्टर अंजन नायडू उपप्राचार्य श्री संजय तिमांडे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गुणवंत गाडेकर मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून केली व अतिथींचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले कार्यक्रमाची प्रस्तावना कुमारी अनुश्री पक्षी कर यांनी केली आणि देशाचे वाढते अपघात होतात त्याविषयी मार्गदर्शन केले प्राचार्य अंजन नायडू यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी यातायात के नियम नियमाचे पालन केले पाहिजे व आपल्या दैनंदिन जीवनात नियमांचे पालन केले पाहिजे वाहन चालवताना मोबाइलवर बोलू नये मोबाईलचा उपयोग करणे टाळावेत त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की यातायात के नियम सगळ्यांनी पाहिले पाहिजे मुख्य अतिथि श्री दिनेश तायडे यांनी विद्यार्थ्यांना यातायात नियम व चालन संबंधित माहिती सांगितली त्यांनी व्हिडीओ क्लिप च्या माध्यमाने विद्यार्थ्यांना देशात होत असलेले अपघात संबंधी माहिती दिली

संजीव बापट गोंदिया