महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन – महासंवाद
- Advertisement -




मुंबईदि.२९ : महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य विकासरोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेसामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवारकक्ष अधिकारी घनश्याम जाधवसहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छावविजय शिंदे आदिसह मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

00000

धोंडिराम अर्जुन/स.सं







- Advertisement -