Home ताज्या बातम्या वालीव पोलीस ठाणे यांचेकडुन गावठी दारु बनविणा-या आरोपीतांवर कारवाई

वालीव पोलीस ठाणे यांचेकडुन गावठी दारु बनविणा-या आरोपीतांवर कारवाई

0

वालीव पोलीस ठाणे यांचेकडुन गावठी दारु बनविणा-या आरोपीतांवर कारवाई
दिनांक ०७/१०/२०१९ रोजी वालीव पोलीस ठाणे हद्दीतील ३ वेगवेगळया


ठिकाणी कारवाई करुन आरोपीत यांचे ताब्यातुन एकुण १,६५,१४०/- रुपये
किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपीत यांचेवर मुंबई दारुबंदी कायदा कलम


६५ (ई) प्रमाणे ३ गुन्हे दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. विलास चौगुले, प्रभारी अधिकारी, वालीव पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.