व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद

व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी घेतली राज्यपालांची भेट – महासंवाद
- Advertisement -

मुंबई, दि. ५ : भारतीय नौसेनेच्या पश्चिम कमांडचे नवनियुक्त मुख्य ध्वज अधिकारी  व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

००००

- Advertisement -