Home पोलीस घडामोडी विधानसभा निवडणुक २०१९ च्या अनुषंगाने अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत रुट मार्च घेण्यात आला

विधानसभा निवडणुक २०१९ च्या अनुषंगाने अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत रुट मार्च घेण्यात आला

0

अलिबाग : विधानसभा निवडणुक २०१९ च्या अनुषंगाने अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत अलिबाग शहरात रेवस बायपास-डाॕ.बाबसाहेब आंबेडकर चौक-अलिबाग बसस्थानक-छत्रपती शिवाजी महाराज चौक-जामा मशिद-मांडवी मोहल्ला- शास्त्रीनगर- अलिबाग बिच असा रुट मार्च घेण्यात आला. सदर वेळी पोलिस निरिक्षक श्री कोल्हे, सपोनि श्री गावडे, पोसई श्री करे तसेच ३० पोलीस कर्मचारी, ०१ CISF प्लाटुन फोर्स हजर होते.