Home पोलीस घडामोडी निवडणूक कालावधीत रायगड जिल्हामध्ये केलेल्या कारवाई व दाखल गुन्ह्यांची माहिती

निवडणूक कालावधीत रायगड जिल्हामध्ये केलेल्या कारवाई व दाखल गुन्ह्यांची माहिती

0

 विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने निवडणूक कालावधीत  दिनांक 21/09/2019 ते दिनांक 16/10/2019 रोजी पर्यंत रायगड जिल्हामध्ये केलेल्या कारवाई व दाखल गुन्ह्यांची माहिती खालील प्रमाणे.                                                                                                                                      

सी.आर.पी.सी.107 प्रमाणे  एकूण 1196 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.  

*   सी.आर.पी.सी.110 प्रमाणे  एकूण 113 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.  

*   सी.आर.पी.सी.149 प्रमाणे  एकूण 781 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.  

*   सी.आर.पी.सी.144 प्रमाणे  एकूण 200 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. 

*   महाराष्ट्र पोलीस अॅकट 56/57  प्रमाणे 67 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.

*  महाराष्ट्र पोलीस अॅकट 93  प्रमाणे 42 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. 

सुमारे 12,37823 /- रु. किंमतीची 1815.49 लीटर दारू मुद्देमालासह जप्त करण्यात आली  

   असून त्यामध्ये  83 आरोपींना अटक करण्यात आली. 

सुमारे 7,50,000/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

*   सुमारे  97 अधिकारी, 1901 कर्मचारी, 437 होमगार्ड यांना निवडणूक विषयी 

     प्रशिक्षण देण्यात आले.

निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 731 हत्यारे जमा करण्यात आली आहेत. 

 निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात 392 वॉरंट बजावणी करण्यात आले आहे.

*   निवडणूकीच्या अनुषंगाने  एकूण 38 रूट मार्च, मॉब प्रॅक्टिस 14, कोम्बिंग ऑपरेशन 96 

    घेण्यात आले आहे.