आता टिकटॉकवर EduTok
💁♂ लोकप्रिय व्हिडिओ शेयरिंग अॅप टिकटॉकवर आता शैक्षणिक व्हिडिओसुद्धा उपलब्ध होणार
✔ याअंतर्गत Edu Tok सुरू होणार, याद्वारे भाषा शिकणे, फिटनेस, मोटिवेशनल या संबंधी व्हिडिओ असणार
🤝 यासाठी त्यांनी Toppr, Made Easy, Gradeup यांच्या सारख्या ई लर्निंग तयार करणाऱ्या कंपनीसोबत केली भागीदारी
● लवकरच Vedantu, VidyaGuru, Hello English आणि CETKing हे सुद्धा उपलब्ध होणार
● JoshTalks वरील व्हिडिओसुद्धा EduTok अंतर्गत समाविष्ट केले जाणार
● शिवाय याद्वारे 5,000 क्रिएटर्सना प्रशिक्षण देण्यात येणार
- Advertisement -