Home ताज्या बातम्या ट्रूकॉलरचे हे फीचर व्हाट्सॲपला देणार टक्कर

ट्रूकॉलरचे हे फीचर व्हाट्सॲपला देणार टक्कर

0

ट्रूकॉलरचे हे फीचर व्हाट्सॲपला देणार टक्कर
ट्रूकॉलर ने आपल्या युजर्ससाठी ‘ट्रू कॉलर गुप चॅट’ सुरू केले आहे. ट्रूकॉलरचे हे फीचर व्हाट्सॲपला टक्कर देऊ शकेल, असे समजले जात आहे. ग्रुप चॅट इन्काईट फीचर हे युझर्सची प्रायव्हसी ध्यानात ठेवून तयार करण्यात आले आहेत. युझरच्या परवानगीशिवाय कोणीही त्यांना ग्रुपमध्ये ऍड करू शकणार नाही. क्हॉट्सऍपनेही नुकतेच हे फीचर

लाँच केले होते. दुसऱ्या फीचरबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये आता हिडन नंबर फीचर दिले आहे. याद्वारे अनोळखी क्यक्तीला मोबाइल क्रमांक दिसणार नाही. ग्रुपमधील ज्या युझर्सचे मोबाइल क्रमांक सेव्ह असतील त्यांनाच त्या क्यक्तीचा क्रमांक दिसेल. जर एखाद्या क्यक्तीला दुसऱ्या क्यक्तीचा मोबाइल क्रमांक पाहायचा असल्यास संबंधिताला समोरच्या क्यक्तीला आधी रिक्वेस्ट पाठवावी लागणार आहे.