राज्यभरात काँग्रेसच्या निवडणूक आयोगाकडे 221 तक्रारी
⚡ विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात मतदान पार पडत असतानाच काही भागात ईव्हीएमबाबत तक्रारी केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे 221 तक्रारी केल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले.
💁♂ *या भागातून एवढ्या तक्रारी* :
▪ अचलपूर – 1
▪ ऐरोली – 1
▪ अकोला पूर्व – 1
▪ अकोला पश्चिम – 6
▪ अकोट – 3
▪ आंबेगाव – 1
▪अमरावती – 4
▪ अंधेरी पश्चिम – 1
▪ अणुशक्तीनगर – 1
▪ औरंगाबाद – 13
▪ औसा – 1
▪ बाळापूर – 3
▪ भोकर – 5
▪ बोरिवली – 1
▪ बुलढाणा – 2
▪ भायखळा – 1
▪ चांदिवली – 3
▪ चंद्रपूर – 4
▪ चिखली – 1
▪ चिमूर – 1
▪ चोपडा – 1
▪ कुलाबा – 1
▪ धुळे शहर – 1
▪ दिंडोशी – 3
▪ गडचिरोली – 1
▪ घाटकोपर – 2
▪ गोरेगाव – 2
▪ कोल्हापूर उत्तर – 6
▪ कोल्हापूर दक्षिण – 2
▪ कर्जत-जामखेड – 3
▪ जालना – 4
▪ हिंगणघाट – 2
▪ जामनेर – 1
▪ जोगेश्वरी पूर्व – 2
▪ कराड उत्तर – 1
▪ कसबा पेठ – 2
▪ करवीर – 1
▪ खामगाव – 2
▪ किणवट – 1
▪ कोपरी पाचपाखाडी – 1
▪ कुर्ला – 1
📍अशा प्रकारे राज्यात विविध ठिकाणी ईव्हीएमच्या विरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रारी नोंदविल्या आहेत