Latest News नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहिदांना अभिवादन – महासंवाद 23 March 2026 Share FacebookTwitterWhatsAppTelegramPinterestLinkedinEmailTumblrViber - Advertisement - नागपूर, दि. २३ : शहीद दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामगिरी या शासकीय निवासस्थानी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 00000 - Advertisement -