प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी घेतली सदिच्छा भेट – महासंवाद

    - Advertisement -

    मुंबई, दि. १६ : महाराष्ट्राचे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व अभिषेक लोढा यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना अंबेमातेची मूर्ती सप्रेम भेट दिली.

    0000

    संध्या गरवारे/विसंअ

     

    - Advertisement -