IREL Recruitment 2026 – Consultant CSR & PR Post, Apply

    - Advertisement -

    icon

    IREL Bharti 2026: The full form of IREL is India Rare Earths Limited, now IREL (India) Limited. IREL has released a new vacancy for the Consultant (CSR & PR) post. You will get all the latest information about IREL Recruitment 2026, IREL Bharti 2026, IREL Jobs 2026, and IREL Careers from the official website www.irel.co.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    जाहिरात दिनांक: 27/11/26

    इंडियन रेअर अर्थ्स लिमिटेड [IREL (India) Limited] मध्ये सल्लागार (CSR & PR) पदाच्या एकूण 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून ई-मेलद्वारे अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक 06 डिसेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :


    एकूण: 1 जागा

    जाहिरात क्रमांक : CO/HRM/39/2026

    IREL Vacancy 2026

    पद क्र. पदांचे नाव जागा
    1 सल्लागार – CSR & PR (Consultant – CSR & PR) रिटेनरशिप तत्वावर 01

    Eligibility Criteria For IREL Recruitment 2026

    शैक्षणिक पात्रता : 1) कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी (Post Graduation); ओडिया भाषा वाचता, लिहिता व बोलता येणे अनिवार्य
    2) कायदा/औद्योगिक संबंध/कर्मचारी व्यवस्थापन/राज्यशास्त्र यातील पदवी असल्यास प्राधान्य
    3) शासकीय/शासन अनुदानित संस्थेतील किमान 20 वर्षांचा सेवा अनुभव (महसूल, सामान्य प्रशासन किंवा शिक्षण विभागातील सेवेला प्राधान्य)

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

    वयाची अट : कंपनीच्या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकास 55 ते 65 वर्षे

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.

    वेतनमान (Pay Scale) : दरमहा 50,000/- रुपये पर्यंत एकत्रित मानधन. नियुक्ती 06 महिन्यांसाठी रिटेनरशिप तत्वावर, कामगिरीनुसार पुढे वाढ.

    नोकरी ठिकाण : जाहिरातीमध्ये उल्लेख नाही.

    Important Dates:

    अर्ज करण्यास सुरुवात 26 नोव्हेंबर 2026
    अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक 06 डिसेंबर 2026 (सायं. 06:00 पर्यंत)

     

    Important Links:

    How to Apply For IREL (India) Limited Recruitment 2026 :

    • पात्र उमेदवारांनी जाहिरातीसोबत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह [email protected] या ई-मेलवर पाठवावा.
    • अर्ज फक्त वरील ई-मेलद्वारेच स्वीकारले जातील.
    • अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक 06 डिसेंबर 2026 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Adv. Date: 27/11/26 (English Version)

    IREL (India) Limited (IREL) has invited applications by email from eligible candidates for a total of 1 post of Consultant (CSR & PR) on retainership basis. The last date to apply is 06 December 2026. Please read the official notification for complete details.

    This article provides complete information about IREL Bharti 2026, IREL Recruitment 2026, IREL Vacancy 2026, eligibility criteria, age limit, application fee, pay scale, selection process, application process, and the official notification. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

    Total: 1 Post

    Advt. No. : CO/HRM/39/2026

    IREL Vacancy 2026

    Post No. Post Name Vacancies
    1 Consultant (CSR & PR) on retainership basis 01

    Eligibility Criteria For IREL Recruitment 2026

    Educational Qualification : 1) Post Graduation in any discipline; ability to read, write and speak Odia is mandatory
    2) Desirable: Degree in Law/Industrial Relations/Personnel Management/Political Science
    3) Minimum 20 years of service experience in Government/Government Aided organisations (service in Land & Revenue, General Administration or Academics department preferred)

    Note – Read the official notification carefully for detailed educational qualifications.

    Age Limit : 55 to 65 years as on the date of advertisement of the vacancy on the company website

    (Click here to calculate your age – Age Calculator)

    Application Fee : Not mentioned in the notification.

    Pay Scale : Fixed consolidated remuneration of up to ₹50,000/- per month. Engagement for 06 months on retainership basis, extendable based on performance.

    Job Location : Not mentioned in the notification.

    Important Dates:

    Start Date to Apply 26 November 2026
    Last Date to Submit Application 06 December 2026 (by 06:00 PM)

     

    Important Links:

    How to Apply For IREL (India) Limited Recruitment 2026 :

    • Eligible candidates must send the application in the prescribed format, duly filled in with supporting documents, by email to [email protected].
    • Applications will be accepted only through the email mentioned above.
    • The last date to submit the application is 06 December 2026.
    • Read the official notification carefully before applying.
    • For more details, visit the official website www.irel.co.in.

    Expired Recruitments


     

    जाहिरात दिनांक: 06/03/24

    इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये ट्रेड्समन ट्रेनी (आयटीआय) पदांच्या 67 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 67 जागा

    पदांचे नाव ट्रेड जागा
    ट्रेड्समन ट्रेनी (आयटीआय) / Tradesman Trainee (ITI) फिटर, इलेक्ट्रिशियन, AOCP 67

    Eligibility Criteria For IREL Recruitment 2024

    शैक्षणिक पात्रता : 01) 10वी उत्तीर्ण+ आयटीआय/NAC (Fitter/Electrician/Attendant- Operator Chemical Plant (AOCP) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Chemistry) उत्तीर्ण  02) 02 वर्षे अनुभव

    वयाची अट : 15 मार्च 2024 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – शुल्क नाही]

    वेतनमान (Pay Scale) : 22,000/- रुपये ते 88,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.irel.co.in

    How to Apply For IREL Recruitment 2024 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobapply.in/irel/2024/Tradesman/ या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 मार्च 2024 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 18/12/23

    इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये विविध पदांच्या  09 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 जानेवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 09 जागा

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 मुख्य व्यवस्थापक (वित्त) / Chief Manager (Finance) 01
    2 वरीष्ठ व्यवस्थापक (वित्त) / Senior Manager (Finance)
    3 उप व्यवस्थापक (वित्त) / Deputy Manager (Finance) 01
    4 सहाय्यक व्यवस्थापक (वित्त) / Assistant Manager (Finance)
    5 उप व्यवस्थापक (तांत्रिक) / Deputy Manager (Technical) 03
    6 सहाय्यक व्यवस्थापक (तांत्रिक) / Assistant Manager (Technical)
    7 तांत्रिक पर्यवेक्षक / Technical Supervisor 04
    8 वरीष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक / Senior Technical Supervisor

    Eligibility Criteria For IREL Recruitment 2023

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट
    1 01) पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य 02) 13 वर्षे अनुभव 42 वर्षापर्यंत
    2 01) पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य 02) 10 वर्षे अनुभव 38 वर्षापर्यंत
    3 01) पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य 02) 05 वर्षे अनुभव 32 वर्षापर्यंत
    4 01) पात्र चार्टर्ड लेखापाल (CA)/ खर्च लेखापाल (CMA) किंवा बी.कॉम आणि एमबीए (वित्त) किंवा त्याच्या समतुल्य 02) 02 वर्षे अनुभव 28 वर्षापर्यंत
    5 01) बी.ई./बी. टेक इन धातू / साहित्य विज्ञान / रसायन 02) 05 वर्षे अनुभव 32 वर्षापर्यंत
    6 01) बी.ई./बी. टेक इन धातू / साहित्य विज्ञान / रसायन 02) 02 वर्षे अनुभव 28 वर्षापर्यंत
    7 01) डिप्लोमा इन मेटलर्जी/ मटेरियल सायन्सेस 02) 06 वर्षे अनुभव 33 वर्षापर्यंत
    8 01) डिप्लोमा इन मेटलर्जी/ मटेरियल सायन्सेस 02) 03 वर्षे अनुभव 30 वर्षापर्यंत

    सूचना – वयाची अट : [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PwBD/ESM – शुल्क नाही]

    वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये ते 2,20,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.irel.co.in

    How to Apply For IREL Recruitment 2023 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://www.irel.co.in/ या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 03 जानेवारी 2024 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 28/10/23

    इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये प्रकल्प समन्वयक/प्रकल्प संचालक पदांची 01 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 01 जागा

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता  जागा
    प्रकल्प समन्वयक/प्रकल्प संचालक / Project Coordinator /Project Director 01) बी.ई. / बी.टेक./ बी.एस्सी अभियांत्रिकी कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य किंवा एम.टेक / एम.ई किंवा समकक्ष किंवा विज्ञान/तंत्रज्ञान शाखेत किंवा समकक्ष पीएच.डी 02) 20 वर्षे अनुभव. 01

    Eligibility Criteria For IREL Recruitment 2023 

    वयाची अट : 64 वर्षापर्यंत.

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 1,00,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : मानवलाकुरीची युनिट, IREL (इंडिया) लिमिटेड.

    E-Mail ID : [email protected]

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.irel.co.in

    How to Apply For IREL Recruitment 2023 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज पाठवायचे आहेत.
    • ई-मेलद्वारे (E-Mail) अर्ज करण्याची अंतिम दिनांक 11 नोव्हेंबर 2023 आहे.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 22/07/23

    इंडियन रेअर अर्थ लिमिटेड [Indian Rare Earths Limited] मध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांच्या 35 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 35 जागा

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी / Management Trainees 01) B.E./B. Tech or it’s equivalent in relevant discipline 02) Two years full-time Post Graduate Degree (MBA/MSW)/ Post Graduate Diploma with specialization in Human Resources Management/ Personnel Management/ Industrial Relations/ Organizational Development/ Human Resource Development/ Labour Welfare or its equivalent. Desirable: Degree in law. Qualified Chartered Accountant (CA)/Cost Accountant (CMA) OR B. Com and MBA (Finance) or its equivalent. 35

    Eligibility Criteria For IREL

    वयाची अट : 20 ऑगस्ट 2023 रोजी 27 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    शुल्क : 500/- रुपये [SC/ST/PwBD/ESM – शुल्क नाही]

    वेतनमान (Pay Scale) : 57,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.irel.co.in

    How to Apply For IREL Recruitment 2023 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://jobapply.in/irel/2023/mt/ या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2023 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.irel.co.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    आपल्या मित्रांना पाठवा :


    उपयुक्त लिंक्सMahaNMK सोबत प्रत्येक नवीन भरती वेळेवर

    - Advertisement -