Tadoba Recruitment 2026 Chandrapur : Latest Posts Apply

    - Advertisement -

    icon

    Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2026: Tadoba-Andhari Tiger Reserve (TATR), Chandrapur has announced a new contractual vacancy. If you were looking for Tadoba recruitment 2026, this notice invites applications for one post of Retired Accountant under the Special Tiger Protection Force, Chandrapur, on a fixed monthly honorarium for 3 months. It is a good Chandrapur job vacancy for retired accountants with forest department experience. Applications go to the Deputy Director (Core) by post, in person or by email, and more information is on the Maharashtra Forest Department website (mahaforest) www.mahaforest.gov.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    जाहिरात दिनांक: 28/11/26

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर [Tadoba Tiger Reserve Chandrapur] अंतर्गत सेवानिवृत्त लेखापाल पदाच्या एकूण 1 जागेसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज (पोस्टाने / समक्ष / ई-मेलद्वारे) मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 डिसेंबर 2026 (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :


    एकूण: 1 जागा

    Tadoba Tiger Reserve Chandrapur Vacancy 2026

    पद क्र. पदांचे नाव जागा
    1 सेवानिवृत्त लेखापाल (Retired Accountant) 01

    Eligibility Criteria For Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2026

    शैक्षणिक पात्रता : 1) लेखापाल या पदावरून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी असावेत.
    2) वनविभागातील लेखापाल पदाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.
    3) उमेदवाराविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित किंवा प्रस्तावित नसावी तसेच अशा चौकशीअंती कोणतीही शिक्षा झालेली नसावी.

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

    अतिरिक्त अटी : उमेदवार कोणत्याही इतर शासकीय, निमशासकीय, अशासकीय संस्था किंवा संघटनेचा पदाधिकारी नसावा. कामाची वेळ सकाळी 09:45 ते सायंकाळी 06:15 असून नियुक्ती कालावधीत इतरत्र काम / प्रॅक्टीस करता येणार नाही. पात्र उमेदवारांची चाळणी परीक्षा (Skill Test) व मुलाखत घेतली जाईल; मुलाखतीसाठी TA/DA मिळणार नाही.

    वयाची अट : जाहिरातीमध्ये उल्लेख नाही

    शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.

    वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये प्रति माह (3 महिन्यांसाठी कंत्राटी मानधन).

    नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र).

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (कोर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर – 442 401 (महाराष्ट्र). दुरध्वनी: 07172-255980.

    अर्ज पाठवण्याचा E-Mail ID : [email protected]

    Important Dates:

    ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 डिसेंबर 2026

     

    Important Links:

    How to Apply For Tadoba-Andhari Tiger Reserve Conservation Chandrapur Recruitment 2026 :

    • पात्र उमेदवारांनी परिपूर्ण अर्ज व बायोडाटासह दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने / समक्ष किंवा [email protected] वर ई-मेलद्वारे अर्ज पाठवावा.
    • अर्ज फक्त वरील पत्ता किंवा ई-मेलद्वारेच स्वीकारले जातील.
    • अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 05 डिसेंबर 2026 आहे (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत).
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Adv. Date: 28/11/26 (English Version)

    Tadoba-Andhari Tiger Reserve Conservation, Chandrapur has invited offline applications (by post, in person or by email) from eligible candidates for a total of 1 post of Retired Accountant. The last date for the application to reach the office is 05 December 2026 (by 05:00 PM). Please read the official notification for complete details.

    Below you will find the vacancy, eligibility (retired Accountants with no pending departmental inquiry, preference to forest department experience), the Rs. 30,000 monthly honorarium for 3 months, and the postal address and email for applying. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

    Total: 1 Post

    Tadoba Tiger Reserve Chandrapur Vacancy 2026

    Post No. Post Name Vacancies
    1 Retired Accountant 01

    Eligibility Criteria For Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2026

    Educational Qualification : 1) Must be an employee retired from the post of Accountant.
    2) Preference will be given to candidates with long experience as Accountant in the Forest Department.
    3) No departmental inquiry should be pending or proposed against the candidate, and no punishment should have resulted from any such inquiry.

    Note – Read the official notification carefully for detailed educational qualifications.

    Additional Conditions : The candidate must not be an office bearer of any other government, semi-government, non-government organisation or association. Working hours are 09:45 AM to 06:15 PM and the appointee cannot work or practise elsewhere during the term. Eligible candidates will go through a Skill Test and interview; no TA/DA is payable for the interview.

    Age Limit : Not specified

    Application Fee : Not mentioned in the notification.

    Pay Scale : ₹30,000/- per month (contractual honorarium for 3 months).

    Job Location : Chandrapur (Maharashtra).

    Address to Send the Application : Deputy Director (Core), Tadoba-Andhari Tiger Reserve, Ramabag Forest Colony Complex, Mul Road, Chandrapur – 442 401 (Maharashtra). Phone: 07172-255980.

    Email to Send the Application : [email protected]

    Important Dates:

    Last Date to Submit Offline Application 05 December 2026

     

    Important Links:

    How to Apply For Tadoba-Andhari Tiger Reserve Conservation Chandrapur Recruitment 2026 :

    • Eligible candidates must send the complete application with biodata to the address above by post or in person, or by email to [email protected].
    • Applications will be accepted only at the address or email mentioned above.
    • The last date for the application to reach the office is 05 December 2026 (by 05:00 PM).
    • Read the official notification carefully before applying.
    • For more details, visit the official website www.mahaforest.gov.in.

    Expired Recruitments:


     

    जाहिरात दिनांक: 24/09/26

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान [Tadoba-Andhari Tiger-Reserve Conservation Chandrapur] चंद्रपूर येथे पर्यटन गेट व्यवस्थापक आणि पर्यटन गेट सहाय्यक पदांच्या 32 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 28 सप्टेंबर 2026, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 32 जागा

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 पर्यटन गेट व्यवस्थापक / Tourism Gate Manager 16
    2 पर्यटन गेट सहाय्यक / Tourism Gate Assistant 16

    Eligibility Criteria For Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2026

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
    1 अर्जदार किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.
    2 अर्जदार किमान १० वी परीक्षा उत्तीर्ण असावा.

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 18 ते 40 वर्ष.

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 15,000/- रुपये ते 16,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र) 

    अर्ज पाठवण्याचा E-Mail ID : [email protected]

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर (रामबाग फॉरेस्ट कॉलनी कॉम्प्लेक्स, मूल रोड, चंद्रपूर – ४४२ ४०१, महाराष्ट्र.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.mahaforest.gov.in

    How to Apply For TATR Chandrapur Bharti 2026 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
    • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 28 सप्टेंबर 2026, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत  आहे.
    • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
    • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 20/08/26

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान [Tadoba-Andhari Tiger-Reserve Conservation Chandrapur] चंद्रपूर येथे कोलारा पर्यटन प्रवेशद्वार व्यवस्थापक पदाच्या 01 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 28 ऑगस्ट 2026, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 01 जागा

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 कोलारा पर्यटन प्रवेशद्वार व्यवस्थापक / Kolara Tourism Gate Manager 01

    Eligibility Criteria For Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2026

    शैक्षणिक पात्रता
    पदवीधर (संबंधित कामाचा पूर्वानुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.)

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 18 वर्ष व त्यावरील.

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

    नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र) 

    अर्ज पाठवण्याचा E-Mail ID : [email protected]

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (कोर),ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर- 442 401 (महाराष्ट्र).

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.mahaforest.gov.in

    How to Apply For TATR Chandrapur Bharti 2026 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
    • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 28 ऑगस्ट 2026, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत  आहे.
    • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
    • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 13/07/26

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान [Tadoba-Andhari Tiger-Reserve Conservation Chandrapur] चंद्रपूर येथे पशुवैद्यकीय अधिकारी पदाच्या 01 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026 (05:00 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 01 जागा

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 पशुवैद्यकीय अधिकारी / Veterinary Officer 01

    Eligibility Criteria For Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2026

    शैक्षणिक पात्रता
    मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेची पशुवैद्यकशानातील पदवी (B.V.Sc & A. H) महाराष्ट्र पशुवैद्यकीय परिषद नोंदणी असणे आवश्यक + किमान 2 वर्षांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

    नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र) 

    अर्ज पाठवण्याचा E-Mail ID : [email protected]

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (बफर), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपुर रामबाग वन वसाहत परिसर, मुल रोड, चंद्रपूर- 442 401 (महाराष्ट्र).

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.mahaforest.gov.in

    How to Apply For TATR Chandrapur Bharti 2026 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
    • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026, सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत  आहे.
    • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
    • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 02/03/26

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान [Tadoba-Andhari Tiger-Reserve Conservation Chandrapur] चंद्रपूर येथे लेखापाल (सेवानिवृत्त) पदाच्या 01 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 06 मार्च 2026 (05:00 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 01 जागा

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 लेखापाल (सेवानिवृत्त) / Retired Accountant 01

    Eligibility Criteria For Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2026

    शैक्षणिक पात्रता
    i) वनविभागात पनुर्वसन कामाचा मागील ५ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
    ii) करार पध्दतीने नियुक्ती करावयाच्या सेवानिवृत्त लेखापाल यांचे विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : चंद्रपूर (महाराष्ट्र) 

    अर्ज पाठवण्याचा E-Mail ID : [email protected]

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपसंचालक (बफर) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, रामबाग वन वसाहत, मुल रोड,चंद्रपूर-442401.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.mahaforest.gov.in

    How to Apply For TATR Chandrapur Bharti 2026 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन ई-मेलद्वारे (E-Mail ID) किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
    • उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा किंवा अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक 06 मार्च 2026 (05:00 PM) आहे.
    • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन ई-मेलद्वारे किंवा दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.
    • अर्ज फक्त वरील ऑनलाईन ई-मेलद्वारे द्वारे किंवा दिलेल्या पत्यावर अर्ज स्वीकारले जातील.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.mahaforest.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    आपल्या मित्रांना पाठवा :


    उपयुक्त लिंक्सMahaNMK सोबत प्रत्येक नवीन भरती वेळेवर

    - Advertisement -