Navi Mumbai Mahanagarpalika NMMC Recruitment 2026: 4 Posts

    - Advertisement -

    icon

    NMMC Recruitment 2026: The full form of NMMC is Navi Mumbai Municipal Corporation. NMMC has announced a walk-in interview for System Manager, System Analyst and two Junior Engineer posts in its Information Technology department, on a contract basis for 6 months. Candidates interested in NMMC Recruitment 2026 (also searched as Navi Mumbai Mahanagar Palika Bharti 2026 or Navi Mumbai Recruitment 2026) should attend the interview on 15 December 2026 at the NMMC headquarters in CBD Belapur. Notice and details are on the official website www.nmmc.gov.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    जाहिरात दिनांक: 27/11/26

    नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये सिस्टीम मॅनेजर, सिस्टीम ॲनालिस्ट, कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर), कनिष्ठ अभियंता (हार्डवेअर आणि नेटवर्किंग) पदांच्या एकूण 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे भरती होत असून मुलाखतीचा दिनांक 15 डिसेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :


    एकूण: 04 जागा

    जाहिरात क्रमांक : आस्था/01/2026

    NMMC Vacancy 2026

    पद क्र. पदांचे नाव जागा
    1 सिस्टीम मॅनेजर (System Manager) 01
    2 सिस्टीम ॲनालिस्ट (System Analyst) 01
    3 कनिष्ठ अभियंता – सॉफ्टवेअर (Junior Engineer – Software) 01
    4 कनिष्ठ अभियंता – हार्डवेअर आणि नेटवर्किंग (Junior Engineer – Hardware & Networking) 01

    Eligibility Criteria For NMMC Recruitment 2026

    पद क्र. 1 ते 3 : 1) संगणक विषयासह बी.ई./बी.टेक पदवी.
    2) प्रोग्रामिंग/सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
    3) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

    पद क्र. 4 : 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी (B.E. Computer) किंवा समकक्ष अर्हता.
    2) संगणक देखभाल व दुरुस्तीचा किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक.
    3) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

    वयाची अट : जाहिरातीमध्ये उल्लेख नाही

    शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.

    वेतनमान (Pay Scale) : मासिक एकत्रित ठोक वेतन – पद क्र.1: 1,30,000/- रुपये; पद क्र.2: 95,000/- रुपये; पद क्र.3: 75,000/- रुपये; पद क्र.4: 75,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : नवी मुंबई.

    मुलाखतीचे ठिकाण : प्रशासन विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भु.क्र. 1 सेक्टर 15 ए, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई, पिन कोड – 400614.

    मुलाखतीची तारीख : 15 डिसेंबर 2026

    Important Links:

    How to Apply For Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2026 :

    • पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह वर नमूद पत्त्यावर थेट मुलाखतीस उपस्थित राहावे.
    • विहित नमुन्यातील अर्ज www.nmmc.gov.in या संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरातीसोबत उपलब्ध आहे.
    • मुलाखतीस येताना मूळ कागदपत्रे सोबत आणावीत.
    • मुलाखतीचा दिनांक 15 डिसेंबर 2026 आहे.
    • अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Adv. Date: 27/11/26 (English Version)

    Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) is conducting a walk-in interview for a total of 04 posts of System Manager, System Analyst, Junior Engineer (Software), Junior Engineer (Hardware & Networking) in its IT department on a contract basis. The walk-in interview is on 15 December 2026. Please read the official notification for complete details.

    Below you will find the post-wise vacancies of NMMC Recruitment 2026, the B.E./B.Tech (Computer) qualification with 3 years’ experience, monthly consolidated pay from ₹75,000 to ₹1,30,000, and the interview venue at CBD Belapur. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

    Total: 04 Posts

    Advt. No. : Aastha/01/2026

    NMMC Vacancy 2026

    Post No. Post Name Vacancies
    1 System Manager 01
    2 System Analyst 01
    3 Junior Engineer (Software) 01
    4 Junior Engineer (Hardware & Networking) 01

    Eligibility Criteria For NMMC Recruitment 2026

    Post No. 1 to 3 : 1) B.E./B.Tech degree with Computer subject.
    2) Minimum 3 years’ experience in programming/software development.
    3) Knowledge of Marathi language is required.

    Post No. 4 : 1) Degree in Computer Engineering (B.E. Computer) from a recognised university or equivalent qualification.
    2) Minimum 3 years’ experience in computer maintenance and repair.
    3) Knowledge of Marathi language is required.

    Note – Read the official notification carefully for detailed educational qualifications.

    Age Limit : Not specified

    Application Fee : Not mentioned in the notification.

    Pay Scale : Monthly consolidated pay – Post No.1: ₹1,30,000/-; Post No.2: ₹95,000/-; Post No.3: ₹75,000/-; Post No.4: ₹75,000/-

    Job Location : Navi Mumbai.

    Interview Venue : Administration Department, 3rd Floor, Navi Mumbai Municipal Corporation Headquarters, Plot No. 1, Sector 15A, CBD Belapur, Navi Mumbai, PIN – 400614.

    Interview Date : 15 December 2026

    Important Links:

    How to Apply For Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2026 :

    • Eligible candidates must attend the walk-in interview at the address mentioned above with the prescribed application form.
    • The prescribed form is available with the detailed notice on www.nmmc.gov.in.
    • Carry original documents to the interview.
    • The interview date is 15 December 2026.
    • For more details, visit the official website www.nmmc.gov.in.

    Expired Recruitments


     

    जाहिरात दिनांक: 16/07/26

    नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती सदस्य पदाच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 24 जुलै 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 02 जागा

    NMMC Bharti Vacancy 2026

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती सदस्य / Member of the Grievance Redressal and Dispute Resolution Committee 02

    Eligibility Criteria For Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2026

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
    1 i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्नातक पदवी धारण करीत असेल.
    ii) तिला स्थानिक प्राधिकरणामधील कामाचा अनुभव असेल व शासनाचा अवर सचिव किंवा तस्सम दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेला अधिकारी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तिने काम केलेले असेल.
    iii) कायदेशरिता, सचोटी व प्रतिष्ठा असलेली व्यक्ती असेल आणि सामाजिक कार्यामधील अथवा पथविक्रेत्यांशी किंवा सार्बजनिक कामाशी किंवा नागरी वा सार्वजनिक प्रशासनाशी संबंधित समस्या हाताळण्याचे किमान दहा वर्षाचे पर्याय ज्ञान वा अनुभव असलेली असेल, अशी व्यक्ती, तक्रार निवारण व विवाद निर्णय समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती केली जाण्यास पात्र असेल.

    सूचना – सविस्तर पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट: 35 ते 65 वर्षे

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क (Fee): नमूद नाही.

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार 

    नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र) 

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवी मुंबई महानगरपालिका, परवाना विभाग, नमुंमपा मुख्यालय, भूखंड क्र. 1, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15ए, सी.बी.डी. बेलापूर नवी मुंबई 400 614.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.nmmc.gov.in

    How to Apply For Navi Mumbai Mahanagarpalika NMMC Recruitment 2026 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 24 जुलै 2026 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 14/04/26

    नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या 22 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 22 जागा

    NMMC Bharti Vacancy 2026

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 22

    Eligibility Criteria For Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2026

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
    1 BAMS with MMC Registration + Experinece

    सूचना – सविस्तर पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क (Fee): नमूद नाही.

    वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र) 

    मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य विभाग, 3 रा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.nmmc.gov.in

    How to Apply For Navi Mumbai Mahanagarpalika NMMC Bharti 2026 :

    • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
    • उमेदवारांनी दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
    • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 28/03/26

    नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये विविध पदांच्या 132 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 फेब्रुवारी 2026 15 एप्रिल 2026 (11:55 PM) आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 132 जागा

    NMMC Bharti Vacancy 2026

    पद क्रमांक गट पदांचे नाव जागा
    1 गट-अ वैद्यकीय तज्ञ/अधिकारी (वैद्यकीय विशेषज्ञ, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, भूलतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय अभिलेख अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (फुफ्फुसरोगतज्ञ आणि क्षयरोग विशेषज्ञ), कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी) / Medical Expert/Officer (Medical Specialist, Surgeon, Gynecologist, Pediatrician, Radiologist, Pathologist, Intensivist, Anesthesiologist, Orthopedist, Dermatologist, Blood Transfusion Officer, Medical Record Keeper Officer, Medical Officer (Pulmonologist and Tuberculosis Specialist), Junior Medical Officer, Veterinary Officer 113
    2 गट-ब सहाय्यक आयुक्त / Assistant Commissioner 05
    3 महापालिका उपसचिव / Municipal Deputy Secretary 01
    4 सहाय्यक विधि अधिकारी / Assistant Legal Officer 01
    5 गट-क कनिष्ठ अभियंता (विद्युत) / Junior Engineer (Electrical) 08
    6 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) / Junior Engineer (Mechanical) 04

    Eligibility Criteria For Navi Mumbai Municipal Corporation Recruitment 2026

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
    1 MD/MBBS/Postgraduate degree in Veterinary Science.
    2 Degree in any discipline.
    3 Degree in Law + 03 years of experience
    4 Degree in Law + 03 years of experience
    5 Degree in Electrical Engineering
    6 Degree in Mechanical Engineering

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट: 01 डिसेंबर 2025 रोजी, 18 ते 38 वर्षे.  [मागासवर्गीय/अनाथ – 05 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क (Fee): खुला प्रवर्ग: 1000/- रुपये. [मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ: 900/-रुपये.]

    वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र) 

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) :

    शुद्धीपत्रक (Corrigendum) : येथे क्लिक करा

    अभ्यासक्रम : येथे क्लिक करा

    Official Site : www.nmmc.gov.in

    How to Apply For Navi Mumbai Mahanagarpalika NMMC Recruitment 2026 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html या वेबसाईट वर करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • अर्ज 01 एप्रिल 2026 पासून सुरु होतील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 फेब्रुवारी 2026 15 एप्रिल 2026 (11:55 PM) आहे.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 10/10/25

    नवी मुंबई महानगरपालिका [Navi Mumbai Municipal Corporation] मध्ये बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदाच्या 40 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    Also Read: NMMC NUHM Bharti 2025 – 36 जागा

    एकूण: 40 जागा

    NMMC Bharti Vacancy 2025

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) / Multipurpose Worker MPW (Male) 12 वी विज्ञान शाखेत पास+ पॅरामेडिकल मूलभुत प्रशिक्षण अभ्यासक्रम किवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम 40

    Eligibility Criteria For Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट: 38 वर्षे  [मागासवर्गीय – 43 वर्षे]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क (Fee): नमूद नाही.

    वेतनमान (Pay Scale) : 18,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : नवी मुंबई (महाराष्ट्र) 

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1,से. 15 से, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.nmmc.gov.in

    How to Apply For Navi Mumbai Mahanagarpalika NMMC Recruitment 2025 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • अर्ज कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत सादर करावा.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 30 ऑक्टोबर 2025 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.nmmc.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    आपल्या मित्रांना पाठवा :


    उपयुक्त लिंक्सMahaNMK सोबत प्रत्येक नवीन भरती वेळेवर

    - Advertisement -