ZP Wardha Recruitment 2026: 4 Ayush Posts, Apply Offline

    - Advertisement -

    icon

    ZP Wardha Recruitment 2026: The full form of ZP is Zilla Parishad, and Zilla Parishad Wardha, through the District Integrated Health and Family Welfare Society under the National Ayush Mission, has announced contractual vacancies for District Programme Manager, Ayush Medical Officer, Yoga & Naturopathy and Dietitian posts. The ZP Wardha vacancy 2026 is for four posts, and applications are accepted offline at the District General Hospital, Wardha, until 04 December 2026. Candidates who follow zpwardha, wardha zp or Zilla Parishad Wardha recruitment updates can find the notice and the application form on the official website www.zpwardha.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    [ZP Wardha] जिल्हा परिषद वर्धा राष्ट्रीय आयुष अभियान भरती 2026

    जाहिरात दिनांक: 28/11/26

    जिल्हा परिषद वर्धा [Zilla Parishad Wardha] अंतर्गत राष्ट्रीय आयुष अभियानातील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, आयुष वैद्यकीय अधिकारी, योग व निसर्गोपचार तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ पदांच्या एकूण 4 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 डिसेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :


    एकूण: 4 जागा

    ZP Wardha Vacancy 2026

    पद क्र. पदांचे नाव जागा
    1 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Programme Manager) 01
    2 आयुष वैद्यकीय अधिकारी (Ayush Medical Officer) 01
    3 योग व निसर्गोपचार तज्ज्ञ (Yoga & Naturopathy) 01
    4 आहारतज्ज्ञ (Dietitian) 01

    Eligibility Criteria For ZP Wardha Recruitment 2026

    पद क्र. शैक्षणिक पात्रता
    1 1) कोणत्याही आयुष शाखेतील वैद्यकीय पदवी (BAMS, BUMS, BHMS, BYNS)
    2) AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून Health Care Management मधील MBA / Masters in Health / Hospital Administration / Hospital & Health Care Management मधील पदव्युत्तर पदविका (दोन वर्षे)
    3) सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमातील किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव; राष्ट्रीय, राज्य व जिल्हा स्तरावरील सामाजिक क्षेत्रातील योजना/अभियानांचा अनुभव
    4) MS Office, MS PowerPoint, MS Excel यासह संगणक ज्ञान
    2 MD (आयुर्वेद – कायचिकित्सा / पंचकर्म)
    3 BNYS / MCIM / NCIM नोंदणी / पॅरामेडिकल परिषद नोंदणी (मानधन 28,000/- रुपये) किंवा M.Sc. / B.Sc. Yoga किंवा MA Yoga (मानधन 20,000/- रुपये)
    4 B.Sc. Food & Nutrition / Home Science किंवा विज्ञान पदवीनंतर PG Diploma in Dietetics

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

    अतिरिक्त अटी : उमेदवार महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा; दोनपेक्षा अधिक हयात मुले असलेल्या उमेदवारांची निवड केली जाणार नाही (लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन आवश्यक); आरक्षित प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक; नियुक्ती 11 महिने 29 दिवसांसाठी कंत्राटी तत्त्वावर असेल.

    वयाची अट : 04 डिसेंबर 2026 रोजी 18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: कमाल 43 वर्षांपर्यंत]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : खुला प्रवर्ग: 150/- रुपये (ना परतावा) – “District Ayush Society Statutory” या नावे राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (DD) जोडणे अनिवार्य

    वेतनमान (Pay Scale) : मासिक एकत्रित मानधन – पद क्र.1: 35,000/- रुपये; पद क्र.2: 60,000/- रुपये; पद क्र.3: 28,000/- रुपये / 20,000/- रुपये (पात्रतेनुसार); पद क्र.4: 20,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : वर्धा, महाराष्ट्र (केवळ महाराष्ट्र अधिवासींसाठी).

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यालय आवक जावक विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.

    📝 जिल्हा परिषदेच्या भरतीची तयारी सुरू आहे का? मागच्या exams चे papers सोडवले की प्रश्न कसे विचारले जातात याचा अंदाज येतो आणि confidence वाढतो. आमचा जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका संच (47+ papers) practice साठी आहे, त्यात नुकतेच नागपूर लिपिक भरती २०१५ – भाग ३ आणि वाशिम लिपिक भरती २०१४ हे papers आले आहेत.

    Important Dates:

    ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात 27 नोव्हेंबर 2026
    ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 डिसेंबर 2026

     

    Important Links:

    How to Apply For Zilla Parishad Wardha Recruitment 2026 :

    • पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज स्वसाक्षांकित कागदपत्रांसह वर दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
    • अर्ज सकाळी 10:00 ते सायंकाळी 05:00 या वेळेत (सुट्टीचे दिवस वगळून) स्वीकारले जातील; ई-मेलद्वारे आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
    • अर्जासोबत 150/- रुपयांचा धनाकर्ष (खुला प्रवर्ग) जोडून त्याच्या मागे स्वतःचे नाव लिहावे.
    • ऑफलाइन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 04 डिसेंबर 2026 आहे.
    • अधिक माहिती www.zpwardha.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Adv. Date: 28/11/26 (English Version)

    Zilla Parishad Wardha (District Integrated Health and Family Welfare Society, National Ayush Mission) has invited offline applications from eligible candidates for a total of 4 posts of District Programme Manager, Ayush Medical Officer, Yoga & Naturopathy, Dietitian. The last date for the application to reach the office is 04 December 2026. Please read the official notification for complete details.

    Below you will find the post-wise vacancies, the qualification for each post (from an AYUSH degree with MBA to MD Ayurveda, BNYS or B.Sc. Food & Nutrition), the age limit, the consolidated monthly pay and the address where the form is to be submitted. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

    Total: 4 Posts

    ZP Wardha Vacancy 2026

    Post No. Post Name Vacancies
    1 District Programme Manager 01
    2 Ayush Medical Officer 01
    3 Yoga & Naturopathy 01
    4 Dietitian 01

    Eligibility Criteria For ZP Wardha Recruitment 2026

    Post No. Educational Qualification
    1 1) Medical Graduate in any AYUSH stream (BAMS, BUMS, BHMS, BYNS)
    2) MBA in Health Care Management / Masters in Health / Hospital Administration / Post Diploma in Hospital & Health Care Management (two years) from an AICTE recognized institute
    3) Minimum 3 years’ working experience in public health programmes; exposure to social sector schemes/missions at national, state and district level
    4) Computer knowledge including MS Office, MS PowerPoint and MS Excel
    2 MD (Ayurveda – Kayachikitsa / Panchakarma)
    3 BNYS / MCIM / NCIM registration / Paramedical Council registration (pay Rs. 28,000/-) OR M.Sc. / B.Sc. Yoga or MA Yoga (pay Rs. 20,000/-)
    4 B.Sc. Food & Nutrition / Home Science or PG Diploma in Dietetics after Science graduation

    Note – Read the official notification carefully for detailed educational qualifications.

    Additional Conditions : Candidate must be a domicile of Maharashtra; candidates with more than two living children will not be selected (small family declaration required); caste validity certificate is required for reserved categories; the appointment is contractual for 11 months 29 days.

    Age Limit : As on 04 December 2026, 18 to 38 years [Reserved categories: up to 43 years]

    (Click here to calculate your age – Age Calculator)

    Application Fee : Open category: ₹150/- (non-refundable) by demand draft of a nationalised bank in the name of “District Ayush Society Statutory”

    Pay Scale : Consolidated monthly remuneration – Post No.1: ₹35,000/-; Post No.2: ₹60,000/-; Post No.3: ₹28,000/- or ₹20,000/- (as per qualification); Post No.4: ₹20,000/-

    Job Location : Wardha, Maharashtra (Maharashtra domiciles only).

    Address to Send the Application : District Surgeon, Office Inward-Outward Section, District General Hospital, Wardha.

    Important Dates:

    Start Date to Submit Offline Application 27 November 2026
    Last Date to Submit Offline Application 04 December 2026

     

    Important Links:

    How to Apply For Zilla Parishad Wardha Recruitment 2026 :

    • Eligible candidates must submit the prescribed application form with self-attested documents at the address mentioned above.
    • Applications are accepted from 10:00 AM to 05:00 PM (excluding holidays); applications sent by e-mail will not be considered.
    • Attach a demand draft of ₹150/- (open category) and write your name on the back of it.
    • The last date for the offline application to reach the office is 04 December 2026.
    • For more details, visit the official website www.zpwardha.in.

    Expired Recruitments


     

    जाहिरात दिनांक: 10/07/26

    जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) पदाच्या 01 जागासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 15 जुलै 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 01 जागा

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (आयुष) / District Program Manager (AYUSH) 01

    Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

    जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

    ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

    Eligibility Criteria For ZP Wardha Recruitment 2026

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
    1 i) Medical Graduate in any AYUSH Stream (BAMS, BUMS, BHMS, BYNS)
    ii) MBA in Health Care Management/ Masters in Health/Hospitals Administration/Post diploma in Hospital & Health care Management (Tow Years) from AICTE recognized institute.
    iii) Minimum 3 Year working experience in public health programme. Exposure in social sector schemes/ missions at national, state and district level.
    iv) Coumputer knowledge including MS office, MS Power Point, MS Excle Would.

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 15 जुलै 2026 रोजी, 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क (Fee): खुला प्रवर्ग: 150/- रुपये.

    वेतनमान (Pay Scale) : 35,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापण कक्ष, राष्ट्रीय आयुष अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा.

    जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा

    Official Site : www.zpwardha.in

    How to Apply For ZP Wardha Jobs 2026 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 15 जुलै 2026 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.zpwardha.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 26/09/25

    जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 03 ऑक्टोबर 2025 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 07 जागा

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    डाटा एन्ट्री ऑपरेटर / Data Entry Operator अ) किमान इयत्ता १२ वी पास
    ब) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.
    क) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.
    ड) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
    07

    Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

    जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

    ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

    Eligibility Criteria For ZP Wardha Recruitment 2025

    सूचना – शैक्षणिक पात्रता : सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी. 

    वयाची अट : 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क (Fee): 500/- रुपये.

    वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, जिल्हा निवड प्रक्रिया समिती, तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, वर्धा यांच्या कार्यालयातील प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष.

    जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा

    Official Site : www.zpwardha.in

    How to Apply For ZP Wardha Jobs 2025 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 ऑक्टोबर 2025 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.zpwardha.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 08/08/23

    जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे विविध पदांच्या 371 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 371 जागा

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 आरोग्य पर्यवेक्षक / Health Supervisor 03
    2 आरोग्य सेवक (पुरुष) 40% / Health Sevak (Male) 25
    3 आरोग्य सेवक (पुरुष) 50% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) / Health Sevak (Male) 59
    4 आरोग्य सेवक (महिला) / Health Sevika (Female) 133
    5 औषध निर्माण अधिकारी / Pharmacist 05
    6 कंत्राटी ग्रामसेवक / Contract Gram Sevak 43
    7 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) / Junior Engineer (Civil) 32
    8 कनिष्ठ लेखाधिकारी / Junior Accounts Officer 02
    9 कनिष्ठ सहाय्यक / Junior Assistant 05
    10 कनिष्ठ सहाय्यक लेखा / Junior Assistant Accounts 02
    11 तारतंत्री / Wireman 01
    12 मुख्य सेविका / पर्यवेक्षिका / Chief Servant / Supervisor 04
    13 पशुधन पर्यवेक्षक / Livestock Supervisor 10
    14 यांत्रिकी / Mechanics 01
    15 रिगमन (दोरखंडवाला) / Rigman 01
    16 लघुलेखक (निम्न श्रेणी) / Stenographer (Lower Class) 01
    17 वरिष्ठ सहाय्यक / Senior Assistant  02
    18 वरिष्ठ सहाय्यक लेखा / Senior Assistant Accounts 04
    19 विस्तार अधिकारी (कृषी) / Extension Officer (Agriculture) 05
    20 विस्तार अधिकारी (सांख्यिकी) / Extension Officer (Statistics) 04
    21 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/लघुपाटबंधारे) / Civil Engineering Assistant (Construction/Minor Irrigation) 19

    Zilla Parishad Question Papers (ZP Question Papers)

    जिल्हा परिषदेच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरे येथे उपलब्ध आहेत, खालील लिंकवर क्लिक करून तुम्ही जिल्हा परिषदेच्या प्रश्नपत्रिकांचा सर्व करू शकता.

    ZP Question Papers / जिल्हा परिषद प्रश्नपत्रिका आणि उत्तरे

    Eligibility Criteria For ZP Wardha Recruitment 2023 

    शैक्षणिक पात्रता: वरील सर्व पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता दिलेली आहे. सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

    वयाची अट : 25 ऑगस्ट 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

    अनु क्रमांक पदांचे नाव  जागा
    1 आरोग्य सेवक (महिला) 18 ते 42 वर्षे
    2 आरोग्य सेवक (महिला) मागास प्रवर्ग 18 ते 45 वर्षे
    3 आरोग्य सेवक (पुरुष) 18 ते 47 वर्षे
    4 पर्यवेक्षिका 21 ते 38 वर्षे
    5 उर्वरित इतर पदे 18 ते 38 वर्षे

    शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/अनाथ – 900/- रुपये, माजी सैनिक – शुल्क नाही]

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.zpwardha.in

    How to Apply For ZP Wardha Recruitment 2023 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट 2023 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.zpwardha.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 09/06/23

    जिल्हा परिषद [Zilla Parishad Wardha] वर्धा येथे वकील पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 जून 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    वकील / Advocate 01) उच्च न्यायालयाची तसेच वर्धा जिल्हाबाहेरील सर्वच प्रकारची कोर्ट प्रकरणे हाताळणेसाठी नागपूर निवासी उमेदवार असावा. 02) वर्धा जिल्हातील कोर्ट प्रकरणे हाताळणेसाठी वर्धा निवासी उमेदवार असावा. 03) कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची / संस्थेची कायदयाची पदवी प्राप्त केलेली असावी. –

    Eligibility Criteria For ZP Wardha

    वयाची अट : 30 जून 2023 रोजी 55 वर्षापर्यंत.

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.zpwardha.in

    How to Apply For ZP Wardha Recruitment 2023 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 25 जून 2023 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.zpwardha.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    आपल्या मित्रांना पाठवा :


    उपयुक्त लिंक्सMahaNMK सोबत प्रत्येक नवीन भरती वेळेवर

    - Advertisement -