DHS Goa Bharti 2026: 26 Posts, Walk-in Interview Details

    - Advertisement -

    icon

    DHS Goa Bharti 2026: The full form of DHS is Directorate of Health Services, Government of Goa. The department is hiring 26 contract staff for the Goa Cohort for Assessment of Risk and Epidemiology (CARES) Study, from Medical Programme Coordinator to Field Staff and Laboratory Technician. This DHS Goa Vacancy 2026 is filled through walk-in interviews at the Director’s chamber in Campal, Panaji, on 02, 04 and 07 December 2026. Candidates who follow DHS Bharti 2026 can find the post-wise pay, eligibility and interview schedule below, and the official website is www.dhsgoa.gov.in. So Keep Visiting Maha NMK For The Latest Recruitment.


    जाहिरात दिनांक: 28/11/26

    गोवा आरोग्य सेवा संचालनालय [DHS Goa] अंतर्गत वैद्यकीय कार्यक्रम समन्वयक, संशोधन समन्वयक, प्रशासक-कम-लेखापाल, क्षेत्रीय कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 26 जागांसाठी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून मुलाखतीची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    जाहिरात सर्वात आधी व्हाटसऍप वर मिळवण्यासाठी मोफत जॉईन करा – Official WhatsApp Channel

    आपल्या मित्रांना पाठवा :


    एकूण: 26 जागा

    DHS Goa Vacancy 2026

    पद क्र. पदांचे नाव जागा
    1 वैद्यकीय कार्यक्रम समन्वयक (Medical Programme Coordinator) 01
    2 संशोधन समन्वयक (Research Coordinator) 04
    3 प्रशासक-कम-लेखापाल (Administrator-cum-Accountant) 01
    4 क्षेत्रीय कर्मचारी (Field Staff) 16
    5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) 04

    Eligibility Criteria For DHS Goa Recruitment 2026

    पद क्र. शैक्षणिक पात्रता
    1 MBBS सह MD (Social & Preventive Medicine) किंवा MD (Community Medicine)
    2 1) MSc (Microbiology / Biotechnology / Biostatistics)
    2) किमान दोन वर्षांचा संशोधन अनुभव
    3 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Com पदवी
    2) Tally चे कार्यकारी ज्ञान
    4 BSc (Microbiology / Biotechnology / Biostatistics)
    5 1) मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Sc पदवी
    2) किमान 6 महिन्यांचा प्रयोगशाळा प्रशिक्षण अभ्यासक्रम

    सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

    अतिरिक्त अटी : सर्व पदांसाठी कोकणी भाषेचे ज्ञान आवश्यक; मराठी भाषेचे ज्ञान इष्ट. गोव्यातील 15 वर्षांचे वास्तव्य, जन्म दाखला, शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, इंटर्नशिप पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, Goa Medical Council नोंदणी, Employment Card व अनुभव प्रमाणपत्र (जिथे लागू) यांच्या स्वयं-साक्षांकित प्रती आवश्यक.

    वयाची अट : 45 वर्षांपर्यंत (शासनाच्या आदेशानुसार सूट)

    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    शुल्क : जाहिरातीमध्ये अर्ज शुल्काबाबत उल्लेख नाही.

    वेतनमान (Pay Scale) : एकत्रित मासिक मानधन – पद क्र.1: 85,000/- रुपये; पद क्र.2: 35,000/- रुपये; पद क्र.3: 30,000/- रुपये; पद क्र.4: 25,000/- रुपये; पद क्र.5: 25,000/- रुपये. (एक वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी)

    नोकरी ठिकाण : गोवा.

    मुलाखतीचे ठिकाण : संचालक यांचे दालन, आरोग्य सेवा संचालनालय, कॅम्पाल, पणजी-गोवा.

    मुलाखतीची तारीख : 02 डिसेंबर 2026 (पद क्र. 1 – सकाळी 9:30, पद क्र. 2 – दुपारी 2:30); 04 डिसेंबर 2026 (पद क्र. 3 – सकाळी 9:30, पद क्र. 4 – दुपारी 2:30); 07 डिसेंबर 2026 (पद क्र. 5 – सकाळी 9:30). सकाळच्या सत्रात 10:00 नंतर व दुपारच्या सत्रात 2:30 नंतर उशिरा आलेल्यांना मुलाखतीसाठी विचारात घेतले जाणार नाही.

    Important Links:

    How to Apply For Directorate of Health Services Goa Recruitment 2026 :

    • पात्र उमेदवारांनी वर दिलेल्या ठिकाणी, पदानुसार ठरलेल्या तारखेला व वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
    • अर्जासह मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती कागदपत्र पडताळणीसाठी सोबत आणाव्यात.
    • मुलाखतीसाठी येण्याजाण्याचा प्रवास भत्ता (TA/DA) दिला जाणार नाही.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.dhsgoa.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    Adv. Date: 28/11/26 (English Version)

    Directorate of Health Services, Government of Goa (DHS Goa) has invited eligible candidates for walk-in interviews for a total of 26 contract posts of Medical Programme Coordinator, Research Coordinator, Administrator-cum-Accountant, Field Staff, Laboratory Technician. The last interview date is 07 December 2026. Please read the official notification for complete details.

    Below you will find the post-wise vacancies, the qualification each post asks for (from MBBS with MD to BSc or B.Com), the fixed monthly pay of ₹25,000/- to ₹85,000/-, and the day-wise interview schedule at Campal, Panaji. For the latest government job updates, keep visiting MahaNMK.

    Total: 26 Posts

    DHS Goa Vacancy 2026

    Post No. Post Name Vacancies
    1 Medical Programme Coordinator 01
    2 Research Coordinator 04
    3 Administrator-cum-Accountant 01
    4 Field Staff 16
    5 Laboratory Technician 04

    Eligibility Criteria For DHS Goa Recruitment 2026

    Post No. Educational Qualification
    1 MBBS with MD in Social & Preventive Medicine, or MD in Community Medicine
    2 1) MSc in Microbiology / Biotechnology / Biostatistics
    2) Minimum two years of research experience
    3 1) Bachelor of Commerce from a recognized University
    2) Working knowledge of Tally
    4 BSc in Microbiology / Biotechnology / Biostatistics
    5 1) Bachelor of Science from a recognized University
    2) Minimum 6 months of Laboratory training course

    Note – Read the official notification carefully for detailed educational qualifications.

    Additional Conditions : Knowledge of Konkani is essential for all posts; knowledge of Marathi is desirable. Self-attested copies of birth certificate, educational qualifications, internship completion certificate, Goa Medical Council registration, proof of 15 years’ residence in Goa, Employment Card and experience certificate (wherever applicable) are required.

    Age Limit : Not exceeding 45 years (relaxable as per Government orders)

    (Click here to calculate your age – Age Calculator)

    Application Fee : Not mentioned in the notification.

    Pay Scale : Consolidated monthly remuneration – Post No.1: ₹85,000/-; Post No.2: ₹35,000/-; Post No.3: ₹30,000/-; Post No.4: ₹25,000/-; Post No.5: ₹25,000/- (contract for one year)

    Job Location : Goa.

    Interview Venue : Chamber of the Director, Directorate of Health Services, Campal, Panaji-Goa.

    Interview Date : 02 December 2026 (Post No. 1 – 9:30 a.m., Post No. 2 – 2:30 p.m.); 04 December 2026 (Post No. 3 – 9:30 a.m., Post No. 4 – 2:30 p.m.); 07 December 2026 (Post No. 5 – 9:30 a.m.). Late reporting after 10:00 a.m. / 2:30 p.m. will not be considered.

    Important Links:

    How to Apply For Directorate of Health Services Goa Recruitment 2026 :

    • Eligible candidates must attend the walk-in interview at the venue given above on the date and time fixed for their post.
    • Carry the application along with original documents and photocopies of certificates for verification.
    • No TA/DA will be paid for attending the walk-in interview.
    • Read the official notification carefully before attending.
    • For more details, visit the official website www.dhsgoa.gov.in.

    Expired Recruitments


     

    जाहिरात दिनांक: 12/04/24

    राज्य आयुष सोसायटी [Directorate of Health Services (DHS) Goa] गोवा येथे विविध पदांच्या 15 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 आणि 26 एप्रिल 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 15 जागा

    Directorate of Health Services Panaji – Goa Vacancy 2024

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 वरिष्ठ सर्जन / Senior Surgeon 02
    2 कनिष्ठ सर्जन / Junior Surgeon 01
    3 शिक्षक / Tutor 02
    4 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 10

    Educational Qualification For DHS Goa Recruitment 2024

    पदांचे नाव पदांचे नाव
    वरिष्ठ सर्जन पदव्युत्तर पदवी
    कनिष्ठ सर्जन पदव्युत्तर पदवी
    शिक्षक पदव्युत्तर पदवी
    वैद्यकीय अधिकारी गोवा मेडिकल स्कूलची पदवी (Medico-Cirurgiao)

    Eligibility Criteria For Directorate of Health Services Panaji – Goa Recruitment 2024

    शुल्क : शुल्क नाही

    वयाची अट : 60 वर्षे.
    (आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator)

    वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

    नोकरी ठिकाण : पणजी– गोवा.

    ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.dhsgoa.gov.in

    How to Apply For DHS Goa Jobs 2024 :

    • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://cbes.goa.gov.in/advertisement या वेबसाईट करायचा आहे.
    • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
    • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 22 आणि 26 एप्रिल 2024 आहे.
    • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
    • अधिक माहिती www.dhsgoa.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 09/02/24

    राज्य आयुष सोसायटी [Directorate of Health Services (DHS) Goa] गोवा येथे विविध पदांच्या 45 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 45 जागा

    Goa Arogya Vibhag Bharti 2024 is inviting applications for the latest vacancies at DHS Goa. This notification has been released for the post of “Consultant, Medical Officer, Superintendent Nurse, Anesthesia, and Staff Nurse”. The last date to submit the application form is the 23rd of February 2024. So interested candidates submit their application through the given address. There are a total of 45 vacancies for DHS Goa Recruitment 2024.

    Directorate of Health Services Panaji – Goa Vacancy 2024

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 सल्लागार / Consultant 08
    2 वैद्यकीय अधिकारी / Medical Officer 10
    3 अधीक्षक परिचारिका / Superintendent Nurse 01
    4 अनिस्थेसिया / Anesthesia 06
    5 स्टाफ परिचारिका / Staff Nurse 20

    Educational Qualification For DHS Goa Recruitment 2024

    पद क्रमांक पदांचे नाव
    1 इंडियन मेडिकल कौन्सिल ऑक्ट १९५६ च्या पहिल्या किंवा दुसन्य अनुसूचीत किया तिसऱ्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, तिसन्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रताधारकांनी आयएमसी कायदा १९५६ च्या कलम १३ च्या उपकलम (३) मध्ये नमूद केलेल्या अटीचीसुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे.
    2 इंडियन मेडिकल कौन्सिल ऑक्ट १९५६ च्या पहिल्या किंवा दुसन्य अनुसूचीत किया तिसऱ्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट केलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता, तिसन्या अनुसूचीच्या भाग २ मध्ये समाविष्ट शैक्षणिक पात्रताधारकांनी आयएमसी कायदा १९५६ च्या कलम १३ च्या उपकलम (३) मध्ये नमूद केलेल्या अटीचीसुद्धा पूर्तता करणे आवश्यक आहे.
    3 बी. एस्सी नर्सिंग सोचत या व्यवसायातील किमान ०५ वर्षांचा अनुभव असावा
    4 मान्यताप्राप्त संस्थेतून बैचलर ऑफ सायनस इन अनेस्थेसिया टेक्नोलॉजी ही पदवी प्राप्त केलेली असावी.
    5 बी. एस्सी नर्सिंग। जीएनएम नर्सिंग पूर्ण केलेले असावे. गोवा नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी केलेली असावी.

    Eligibility Criteria For Directorate of Health Services Panaji – Goa Recruitment 2024

    शुल्क : शुल्क नाही

    वयाची अट : 18 ते 45 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

    वेतनमान (Pay Scale) : 30,000/- रुपये ते 2,00,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : पणजी– गोवा.

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी, गोवा

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.dhsgoa.gov.in

    How to Apply For DHS Goa Recruitment 2024 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 23 फेब्रुवारी 2024 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.dhsgoa.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: 19/07/23

    राज्य आयुष सोसायटी [Directorate of Health Services (DHS) Goa] गोवा येथे विविध पदांच्या 02 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 जुलै 2023 आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: 02 जागा

    पद क्रमांक पदांचे नाव जागा
    1 प्रकल्प व्यवस्थापक आणि व्यवसाय विश्लेषक / Project Manager & Business Analyst 01
    2 प्रकल्प व्यवस्थापक (समन्वय) / Project Manager (Coordination) 01

    Eligibility Criteria For DHS Goa

    पद क्रमांक शैक्षणिक पात्रता
    1 01) इंजिनीयरिंग / टेक्नोलॉजी मधील पुढीलपैकी एका क्षेत्रातील पदवीधर : आयटी / कॉम्प्युटर इंजिनीयरिंग 02) पीजीएमपी / सीसीएनए/सीसीएनपी / डेटा अॅनालिटिक्स सर्टि फिकेशन 03) कॉम्प्युटर नेटवर्किंगमधील सर्टिफिकेट / डिप्लोमा अपेक्षितः  एमएस ऑफिस सूट मधील प्राविण्य     
    2 हेल्थकेअर मॅनेजमेंटमध्ये एमबीए (पूर्णवेळ ) किंवा सोशल वर्कमधील मास्टर्स  अपेक्षितः कॉम्प्युटर अॅप्लिकेशनमधील डिप्लोमा किंवा मान्यताप्राप्त संस्थेमधून कॉम्प्युटर अॅप्लिकेशन मधील 06 महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम   

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : 40,000/- रुपये.

    नोकरी ठिकाण : गोवा

    अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयुष्मान भारत डिजिटल मिशन कार्यालय, आरोग्य सेवा संचालनालय, कांपाल, पणजी गोवा.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.dhsgoa.gov.in

    How to Apply For DHS Goa Recruitment 2023 :

    • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
    • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 26 जुलै 2023 आहे.
    • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
    • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.dhsgoa.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

     

    जाहिरात दिनांक: ३०/०८/२२

    राज्य आयुष सोसायटी [Directorate of Health Services (DHS) Goa] गोवा येथे सामाजिक आरोग्य अधिकारी पदांच्या ४२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९ व २० सप्टेंबर २०२२ रोजी आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

    एकूण: ४२ जागा

    पदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा
    सामाजिक आरोग्य अधिकारी / Social Health Officer ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून मिळालेली आयुर्वेदामधील (बीएएमएस)/ होमिओपॅथीमधील (बीएचएमएस) पदवी ०२) कोंकणी भाषेचे ज्ञान अपेक्षित पात्रताः ०१) सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम व्यवस्थापन करण्याचा आणि सार्वजनिक आरोग्य प्रशिक्षण देण्याचा अनुभव. ०२) योगा चे ज्ञान. ०३) उत्तम संवाद आणि सादरीकरण कौशल्य. ०४) सदर व्यक्तीस राज्यातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रवास करणे आवश्यक आहे. ०५) संगणकाचे ज्ञान. ०६. मराठी भाषेचे ज्ञान. ४२

    Eligibility Criteria For DHS Goa

    वयाची अट : १८ वर्ष ते ४५ वर्षापर्यंत.

    शुल्क : शुल्क नाही

    वेतनमान (Pay Scale) : २५,०००/- रुपये आणि १५,०००/- रुपये कामगिरी आधारित.

    नोकरी ठिकाण : गोवा

    मुलाखतीचे ठिकाण : खोली क्रमांक, एस- ३० दुसरा मजला, आयुख कक्ष , आरोग्य  सेवा संचलनालय, कांपाल, पणजी-गोवा.

    जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

    Official Site : www.dhsgoa.gov.in

    How to Apply For DHS Goa Recruitment 2022 :

    • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
    • उमेदवारांनी दिनांक १९ व २० सप्टेंबर २०२२ रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
    • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
    • सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
    • अधिक माहिती www.dhsgoa.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

    आपल्या मित्रांना पाठवा :


    उपयुक्त लिंक्सMahaNMK सोबत प्रत्येक नवीन भरती वेळेवर

    - Advertisement -