परवेज शेख अशोकनगर को-ऑप. हौसिंग सोसायटी, भोसलेनगर, रेंजहिल्स रोड, शिवाजीनगर पुणे या घरी एका अज्ञात चोरट्याने ३८ लाख ७० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी बायको, मुलांसह हजर
असताना त्यांचे घराचे पाठीमागच्या उघड्या दरवाजामार्गे एका
अज्ञात चोरट्याने आत येऊन फिर्यादी यांच्या बेडरूममधील
वॉर्डरोबमधील ३,५०,०००/- रोख रक्कम व सोने-चांदी व हिऱ्याचे
दागिने असा एकूण ३८ लाख ७० हजारांचा ऐवज चोरून नेला
आहे.पुढील तपास चतु:श्रृंगी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस
निरीक्षक डि. एस. शिंदे करीत आहेत.
- Advertisement -