Home अश्रेणीबद्ध महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पुणे जळगाव आणि नाशिक येथील कार्यकारिणी जाहीर केली

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पुणे जळगाव आणि नाशिक येथील कार्यकारिणी जाहीर केली

0

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पुणे जळगाव आणि नाशिक येथील कार्यकारिणी जाहीर केली

पुणे : परवेज शेख आपले कर्तव्य आपला ध्यास महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आपला विश्वास काल पुणे येथे जळगाव नाशिक आणि पुण्यामधून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना वर विश्वास ठेवून खूप सारे युवक महाराष्ट्र पोलीस व संघटनेचे काम करण्याची इच्छा बाळगत होते महाराष्ट्र पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना खूप हालअपेष्टा सोसाव्या लागतात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ही त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना त्या संघटनेचा कुठल्याही राजकीय पक्षाशी कुठल्याही राजकारणाशी कुठलाही संबंध नाही आम्हाला पण तेच पाहिजे आम्हाला देशाचे रक्षण करण्यासाठी काहीतरी करायचं म्हणून हे युवक पुढे आले महाराष्ट्र पोलीस व संघटनेचे काम करण्याची पद्धत मला खूप आवडली आम्ही या संघटनांमध्ये सामील होऊन देश रक्षण करणाऱ्या देशा साठी बलिदान देत असणारे जवान आणि देशातील महाराष्ट्र पोलीस यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी सदैव तत्पर राहणार असे शब्द त्यांनी त्यांची धडपड बघून मी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले त्यांना माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी मी त्यांना माझ्यासोबत घेतले त्यांना जिम्मेदारी दिल्या महाराष्ट्रातील जनतेचे युवकांचा विश्वास महाराष्ट्र पोलीस व संघटनेवर आहे तो कधीही तुटणार नाही 48 नाही तर सूर्योदय झाला तरीही आणि सूर्यास्त झाल्यानंतरही महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना ही पोलीस अधिकारी व कर्मचारी साठी काम करणारच पण देशातील सर्व जनतेसाठी सदैव तत्पर राहून त्यांची सेवा करणार हा शब्द देतो माझ्यावर युवकांनी विश्वास ठेवत माझ्या सोबत जोडलेले आहेत अशा युवकांच्या विश्वासाला कधीही तडा जाणार नाही सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा