मुंबई, दि.३०: राज्य आणि केंद्र शासनाच्या वस्तू व सेवा कर विभागातर्फे रवींद्र नाट्य मंदिरात उद्या
(दि. १ जुलै) दुपारी दोन वाजता ‘वस्तू व सेवा कर दिन’ साजरा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, मुंबईच्या महापौर रीतू तावडे, लोकसभा सदस्य अनिल देसाई, विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ, विधान परिषद सदस्य मनीषा कायंदे विधानसभा सदस्य महेश सावंत यावेळी उपस्थित राहणार आहेत.
मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी आदी यावेळी उपस्थित असतील.
०००००
- Advertisement -



















WhatsApp