Home शहरे पुणे घरा समोरील ड्रेनेज लाईनचे काम न केल्यामुळे मारहाण

घरा समोरील ड्रेनेज लाईनचे काम न केल्यामुळे मारहाण

0

पुणे : परवेज शेख घरा समोरील ड्रेनेज लाईनचे काम न केल्यामुळे मुकादमास मुकादम मारहाण
दि,०५/११/२०१९ रोजी सकाळी १०/३० वा.चे सुमारास कोठीमध्ये सेवकांची हजेरी घेत असताना यातील फिर्यादी हे पुणे महानगर पालीकेतर्फे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये आरोग्य खात्यात मुकादम मदतनीस म्हणून नोकरीस असुन, वर नमुद केले ता.वेळी व ठिकाणी, यातील फिर्यादी हे कोठीमध्ये सेवकांची हजेरी घेत असताना, यातील नमुद इसम हा कोठीमध्ये आला व त्याने फिर्यादी यांना त्याचे

घरासमोरील ड्रेनेज लाईनचे काम का केले नाही या कारणांवरून वाईट-वाईट शिवीगाळ करून तसेच लाथाबुक्क्याने मारहाण करून जर काम नाही केले तर तुला सोडणार नाही असे म्हणून मला धमकी देवुन फिर्यादी हे करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे.