Home गुन्हा दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास

दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास

0

परवेज शेख दरवाज्याची कडी कोयंडा तोडुन दीड तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास.तळेगाव : निलेश बाबुराव बंडे (वय 30, रा. सोमाटणे, परंदवाडी) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, बुधवारी फिर्यादी निलेश यांचे घर कडीकोयंडा लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून घरामध्ये प्रवेश केला. घरात ठेवलेले 14.5 ग्रॅम वजानाचे 68 हजार 500 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.