Home गुन्हा बेकायदेशीर दारु विक्री पोलिसाकडून कारवाई

बेकायदेशीर दारु विक्री पोलिसाकडून कारवाई

0

पुणे : परवेज शेख बेकायदेशीर दारु विक्री पोलिसाकडून कारवाई चालू नायगाव येथील हॉटेल शिवराजे येथे दारू विक्री होत असल्याचे लोणावळा उपविभाग सहाय्यक पोलीस अधीक्षक कावत यांना माहिती मिळाली. कावत यांच्या पथकाने छापा मारत ५२ हजार ७७५ रुपयांचा बेकायदा दारुसाठा जप्त केला.

त्यानुसार लोणावळा ते वडगाव दरम्यानच्या हॉटेल व धाबे चालकांना बेकायदा व विना परवाना दारू विक्री करू नये असे लेखी सूचना दिल्या होत्या.मात्र तरी देखील दारू विक्री होत असल्याची माहिती मिळाल्या नंतर कारवाही करण्यात आली.