Home ताज्या बातम्या बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवून टुविलर ला अपघात

बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवून टुविलर ला अपघात

0

पुणे : परवेज शेख बेदरकारपणे ट्रॅक्टर चालवून टुविलर ला अपघात दि.१९/११/२०१९ रोजी रात्रौ २१/४५ वा.चे सुमारास वर्धमान पेट्रोल पंपासमोर मुंबई बेंगलोर हायवे रोडवर, चांदणी चौकाकडून कात्रजकडे जात असतांना यातील नमूद इसमाने त्याचे ताब्यातील ट्रक हा वाहतकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने,अविचाराने व भरधाव वेगात चालवुन,नमुद ठिकाणी मोटार सायकलस्वार प्रसाद
औदुंबर भूमकर, वय २५ वर्षे, रा.पवार हॉस्पीटलचे मागे बालाजीनगर, पुणे व पाठीमागे बसलेला त्याचा साथीदार- अजीत रोहीदास धावले, वय २५ वर्षे रा.मांगडेवाडी कात्रज पुणे यांचे मोटार सायकलला धडक दिल्याने ते खाली पडून प्रसाद औदुंबर भूमकर यास गंभीर जखमी करून, अजीत रोहीदास धावले याचे मृत्यूस कारणीभूत होवुन,अपघाताचे ठिकाणी न थांबता, अपघाताची खबर न देता पळुन गेला. (मोटार सायकल चालक प्रसाद याने हेल्मेट घातले होते.