अजब फॅशन पाहून तुम्हालाही आवरणार नाही हसू

- Advertisement -

फॅशन ही नेहमीच बदलत असते. वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड हा सातत्याने येत असतो. अशीच अजब फॅशन पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

या अजब फॅशनला काय म्हणायचं हे तुम्हीच ठरवा.
नक्की काय आहे हे कळत नाही राव…
पर्यावरणपूरक फॅशन आहे असं याला म्हणता येईल. मात्र यामागची कल्पकता भन्नाट आहे.
कार्ड पेपरचं हे शर्ट भन्नाट आहे. एनवलप फॅशन असंही याला म्हणता येईल.
जिप मॅन फॅशन सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे.
येवढा मोठा ड्रेस परिधान करून चालायचं कसं हा प्रश्नच आहे.
याला फॅशन म्हणायचं की आणखी काय?
- Advertisement -