Home ताज्या बातम्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली

0

परवेज शेख अजित पवार यांनी विधानभवनात महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. देशाची सार्वभौमता, एकात्मता उन्नत राखेन. कामे निष्ठेनं पार पाडेन. कामाबाबतची गोपनीयता पाळेन,अशी प्रतिज्ञा केली.