Home ताज्या बातम्या सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दूध पिया दारू नको हा संदेश देण्यात आला

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी दूध पिया दारू नको हा संदेश देण्यात आला

0

परवेज शेख दिनांक 31/12/19 रोजी इनक्रेडिबल समाजसेवक गृप फुड बँक, टयुबा फौ, अलखादिम फौ, तर्फे दारू नाही दुध प्या
दारू पिऊन वाहने चालवु नका.याच संदेश देणारा कार्यक्रम ज्योती चौक कोंढवा येथे आयोजित करण्यात आला होता.
या वेळी रस्तातुन जाणारी वाहनातुन प्रवास करणार्या नागरिकांना व स्थानिक युवक वर्ग यांना दुध व गलाबाची फुले देऊन दारूचे दुश्परिनाम व भारतीय संस्कृती बद्दल माहिती देण्यात आली.


यावेळी, असलम इसाक बागवान, सलिम पटेकरी, सलिम मुल्ला, मजहर शेख, एजाज शेख, फरिद पठाण , यांनी मिळुन या कार्यक्रमाचे आयोजन केले.


या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर.मा,नारायन लोणकर, भरत चौधरी, सुरेश दुघगावकर Rpi अध्यक्ष सांगली, अशोक सोनावणे सर, अनिल वानखेडे, अभिषेक सोनावणे, विजय मोरे, साबीर सय्यद, अनिल इंगळे, शानु पठाण, साहिल मणियार समिर मुल्ला,शैख नयुम, जाकिर नदाफ, समिर बागवान. गुल जगत
विना कदम, उषा ओक, आयशा फारस, तसेच कोंढवा पोलिस स्टेशनचे पोलिस उपस्थित होते.