Home ताज्या बातम्या महाराष्ट्र पञकार संघाच्या माढा तालुका अध्यक्षपदी विष्णु बिचकुले यांची निवड

महाराष्ट्र पञकार संघाच्या माढा तालुका अध्यक्षपदी विष्णु बिचकुले यांची निवड

0

टेंभुर्णी:महाराष्ट्रभर पञकारांच्या हीतासाठी अविरत कार्यरत असणाय्रा महाराष्ट्र पञकार संघाच्या विविध पदाधिकाय्रांच्या निवडी या संघाचे राज्यअध्यक्ष विलासराव कोळेकर सर राज्य कमिटीने नुकत्याच घोषित केल्या असुन संघाच्या माढा तालुका अध्यक्षपदी जेष्ठ पञकार विष्णु बिचकुले याची एकमताने निवाड घोषित करण्यात आली
यावेळी निवडीला उत्तर देताना नुतन तालुका अध्यक्ष विष्णु बिचकुले म्हणाले की माढा तालुक्यातील पञकारांचे मजबुत संघटन करुन पञकारांच्या समस्या व अडीअडचणीवर मात करण्यासाठी ही संघटना काम करेल लवकरच संघाची नविन तालुका कार्यकारीणी तयार करुन एकजुटीने पञकारांसाठी वेगवेगळे उपक्रम राबण्यात येतील तालुका कार्यकारणी सर्वसमावेशक राहील व एकविचाराने काम करेल त्यांच्या या निवडी बद्दल ना दत्तामामा भरणे टेंभुर्णी प्रेस क्लब च्या वतीने टेंभुर्णी पत्रकार आनिल जगताप सतिश चांदगुडे गणेश चौगुले प्रविन तुपसौंदर सत्कार व विविध संघटनांचे वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले