Home ताज्या बातम्या पिस्टल व कार्बाइन नेमबाजी स्पर्धा पुण्यामध्ये पार पडली

पिस्टल व कार्बाइन नेमबाजी स्पर्धा पुण्यामध्ये पार पडली

0

पुणे : परवेज शेख 20 वी महाराष्ट्र राज्य पोलीस रायफल, पिस्टल व कार्बाइन नेमबाजी स्पर्धा राज्य राखीव बल गट क्र. १ पुणे या ठिकाणी पार पडली . स्पर्धेतील पदक विजेत्यांचा मा. पोलीस आयुक्त. के. व्यंकटेशम पुणे शहर यांचेकडून सत्कार करण्यात आला.