Home शहरे जळगाव एरंडोल येथे राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त भगवे रॅलीचे आयोजन

एरंडोल येथे राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त भगवे रॅलीचे आयोजन

0

एरंडोल
दि. 25. जानेवारी 2020 हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निम्मित काबरे विद्यालय पासून 8 वा रॅलीचे आयोजन करण्यात आले सदरील रॅलीमध्ये मतदान करण्याबाबत विविध पथनाट्य सादर करण्यात आले यामध्ये एनसीसीचे मुलं-मुली व विविध शाळांमधील मुला-मुलींचा सक्रिय सहभाग होता. सदर रॅलीचा समारोप हा एरंडोल येथील पंचायत समिती हॉलमध्ये झाला याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी तहसीलदार अर्चना खेतमाळीस उपस्थित विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यात मतदारांना जागृती संदेश देण्यात आले आपले एक मत राष्ट्राच्या भवितव्य बदलू शकते काय करता जास्तीत जास्त संख्येने मतदार नोंदणी करावी असे आव्हान तहसीलदार यांनी उपस्थितांना केले.कार्यक्रमासाठी विविध शाळांमधील मुख्याध्यापक अंगणवाडी कर्मचारी महिला व शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.जनजागृती करण्यात आली. तहसीलदार एरंडोल