Home ताज्या बातम्या ११ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन भावपूर्ण निरोप

११ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन भावपूर्ण निरोप

0

पुणे शहर पोलीस दलातील आपली सेवा पूर्ण करुन सेवानिवृत्ती झालेल्या ११ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मा. के. व्यंकटेशम पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन भावपूर्ण निरोप दिला.