Home ताज्या बातम्या सयाजीराव (आप्पा) साळुंके (मा. नगरसेवक, पुणे मनपा) यांच्या स्मरणार्थ “रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा

सयाजीराव (आप्पा) साळुंके (मा. नगरसेवक, पुणे मनपा) यांच्या स्मरणार्थ “रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा

0

दि.६ सायंकाळी स्व. सयाजीराव (आप्पा) साळुंके (मा. नगरसेवक, पुणे मनपा) यांच्या स्मरणार्थ “रूग्णवाहिका लोकार्पण सोहळा” मध्ये मनोगत व्यक्त करताना. यावेळी मा. डॉ. बाबा आढाव (ज्येष्ठ समाजवादी नेते), मा.श्री. प्रविण सयाजीराव साळुंके (I.P.S)- विशेष पोलीस महानिरीक्षक (सी.आय.डी) पुणे, मा. सौ. आरतीताई सचिन कोंढरे (नगरसेविका, पुणे मनपा), मा.श्री. आजयजी खेडेकर (नगरसेवक, पुणे मनपा), मा. डॉ. नितीनजी देशपांडे (बालरोगतज्ञ, पुणे), मा.श्री. विष्णूआप्पा हरिहर (मा. नगरसेवक, पुणे मनपा), मा. श्री. बंकटशेठ मुंदडा (उद्योजक), मा.श्री. नरेंद्र चिप्पा (अध्यक्ष-मैत्रक चँरिटेबल फाऊंडेशन, पुणे) व आदी मान्यवर उपस्थित होते.