पिंपरी चिंचवड ,पुणे : प्रतिनिधी रमेश कांबळे
देहूगाव विठ्ठलनगर मध्ये रात्री १३ : ३० च्या सुमारास ही घटना घडली संतोष विठ्ठल येळवंडे ( रा देहूगाव विठ्ठलनगर ) मूळ राहणार सुभाषवाडी ,निघोजे ,ता खेड ,असे नाव असून , वडिलांचा खून करणारा मुलगा विराज येळवंडे याला देहूरोड पोलिसांनी ताब्यात घेतले असून ,हत्येचे कारण अध्याप स्पष्ट झाले नसून ,पुडील तपास , देहूरोड पोलीस ठाण्याचे ,पोलीस निरीक्षक, मनीष कल्याणकर हे करीत आहेत .