जगातील सर्वात शक्तीशाली देश असलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष 24 फेब्रुवारीला भारतात येत आहेत. दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये ते अहमदाबादला भेट देणार आहेत. तेथे त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सरदार पटेल स्टेडिअममध्ये लाखोंच्या समुदायाला ते संबोधित करणार आहेत. या वेळी त्यांच्या सुरक्षेचीही जबाबदारी गुजरात पोलिसांबरोबर अमेरिकेची सुरक्षा यंत्रणेवर आहे. आज त्यांच्या ताफ्यातील सर्वात सुरक्षित आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असेल्या अभेद्य कार अहमदाबादला पोहोचल्या आहेत.
Home बातम्या आंतरराष्ट्रीय जगातील सर्वांत सुरक्षित कार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची; कोणतेही शस्त्र भेदू शकत नाही