Home शहरे अहमदनगर छञपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने जिवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले

छञपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्ताने जिवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र तर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले

0

अहमदनगर:-संत गाडगेबाबा आश्रम, भानाहिवरा,नेवासा फाटा अहमदनगर, येथे जिवन ज्योत फाउंडेशन तर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना स्कूल फळे वाटप कार्यक्रम दि. 19/02/2020. रोजी, आयोजित करण्यात आला होता.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने, म्हणून श्री. कमलेश नवले जिवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक,अक्षय बोधक खजिनदार प्रमुख, सौ. शिलाताई प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी, श्री संत गाडगेबाबा महराज अनात आश्रम, मुख्याध्यापक श्री. सुरेश खाडवे सर, व इतर अन्य मान्यवर प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. या प्रसंगी सर्व जिवन ज्योत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले, यांचे जोरदार स्वागत करून, पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. व सर्व पाहूण्यांच्या सुभहस्ते गरीब गरजू शालेय विद्यार्थ्यांना फळे वाटप करण्यात आले.

तसेच कमलेश नवले*यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, म्हणाले की शाळेतील कोणत्याही गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, स्कूल बैग, पुस्तक, नोटबुक, पेन, तसेच परीक्षा फी,अस्या कोणत्याही अन्य समस्या असल्यास जिवन ज्योत फाउंडेशन अहमदनगर जिल्हा शी संपर्क साधावे. असे दोन शब्द स्टेज वरती बोलताना सर्व मान्यवर व सर्व शिक्षकगन, तसेच सर्व विद्यार्थ्यांनी कमलेश नवले, यांचे जोरदार टाळ्या वाजुन स्वागत केले. यावेळी सौ. शिलाताई प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी,सौ.दिशाताई सोनकांबळे जिल्हा अध्यक्ष आघाडी,सौ.सई ताई धस जिल्हा उप अध्यक्ष, सचिन धस जिल्हा सरचिटणीस, संदेश बोधक जिल्हा संघटक,अाकाश वजारे जिल्हा संर्पक प्रमुख, विजय खरात जिल्हा युवक अध्यक्ष, दिशांत बोधक जिल्हा सोशल मीडिया प्रमुख, अतिरिक्त भाई सय्यद तालुका संर्पक प्रमुख,तोफा काढून भाई शेख तालुका सोशल मीडिया प्रमुख, रोहित बोधक,दिलीप बोधक,बाबासाहेब नवले सागर नाईक, व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते.