गंगापूर : गंगापूर येथील अभिषेक बनसोडे यांची गंगापूर तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली या वेळी अनेक निवडी करण्यात आल्या आहे.,तालुका संघटक संकेत तुपलोंढे,तालुका उपाध्यक्ष संदीप तुपलोंढे,संपर्क प्रमुख आनंद तुपलोंढे, कार्यअध्यक्ष आलताफ पटेल, सोशल मिडिया प्रमुख विशाल शिरसाठ , विजय शिरसाठ
इतर पद देण्यात आले जीवन ज्योत फाउंडेशन चे राज्य सचिव श्री स्वप्नील बनसोडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले,खंजिदार अक्षय बोधक, सौ. शीला ताई गिरीकुमार प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी,सौ.दिशाताई सोनकांबळे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी,सौ.सई ताई धस अहमदनगर जिल्हा उप अध्यक्ष महिला आघाडी, सचिन धस अहमदनगर जिल्हा सरचिटणीस,विजय खरात अहमदनगर जिल्हा युवक अध्यक्ष,गणेश मूसमाडे अहमदनगर जिल्हा कार्यअध्यक्ष,अाकाश वजारे अहमदनगर जिल्हा संर्पक प्रमुख या वेळी उपस्थित होते.