Home ताज्या बातम्या भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने बालगंधर्व चौकात आंदोलन

भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने बालगंधर्व चौकात आंदोलन

0
मा.सौ. आरतीताई सचिन कोंढरे [नगरसेविका प्रभाग क्र.१८(ब) पुणे

पुणे : परवेज शेख

महाराष्ट्रातल्या निष्क्रिय सरकारच्या निषेधार्थ तसेच महिलांवरील अत्याचार, शेतकऱ्यांची फसवणूक अशा सरकारच्या अनेक कारनाम्याच्या विरोधात भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले.

मा.सौ. आरतीताई सचिन कोंढरे [नगरसेविका प्रभाग क्र.१८(ब) पुणे


या आंदोलनाचे नेतृत्व भाजपाचे पुणे शहराचे अध्यक्ष मा.आ.श्री. जगदीश मुळीक, माजी मंत्री श्री. दिलीपभाऊ कांबळे, पुण्यनगरीचे महापौर मा.श्री. मुरलीधर मोहोळ, संघटनमंत्री मा.श्री. रवीजी अनासपुरे, सभागृह नेते मा.श्री. धीरजभाऊ घाटे, उपमहापौर मा.सौ. सरस्वतीताई शेंडगे, स्थायीसमितीचे अध्यक्ष मा.श्री. हेमंत रासने, मा.आमदार महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर, मा.आ. सौ. मेधाताई कुलकर्णी, मा.सौ. आरतीताई सचिन कोंढरे [नगरसेविका प्रभाग क्र.१८(ब) पुणे मनपा] व तसेच अनेक पदाधिकारी नगरसेवकांनी केले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते.

  • मा.सौ. आरतीताई सचिन कोंढरे [नगरसेविका प्रभाग क्र.१८(ब) पुणे
मा.सौ. आरतीताई सचिन कोंढरे [नगरसेविका प्रभाग क्र.१८(ब) पुणे