Home ताज्या बातम्या पी-४ चे राज राठोड यांचे धाडसी पाऊल…

पी-४ चे राज राठोड यांचे धाडसी पाऊल…

0

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पी आय अरुण आव्हाड सर,ए पी आय संदीप यादव,पोलीस कर्मचारी संजय अस्वले,
प्रफुल्ल मोरे ,किशोर डशिंग,संदीप देवकाते,यशवंत किरावे,विजय सावंत,सोपान वाळेकर तसेच

रिलायबल एचआर फॅसिलीटीएस चे मालक राज राठोड,दिलीप सोनवणे व अभिषेक महाडिक यांच्या पथकाने आज दिवसभरात टिंगरे नगर, विश्रांतवाडी चौक मध्ये जवळपास ११९ गाड्यांवर कारवाई करून त्या गाड्या जमा करण्यात आल्या…यांचे सर्वच स्तरातून या कारवाई केल्याबद्दल अभिनंदन होत आहे…