Home ताज्या बातम्या सुनील जी गोयल ( मुख्य संपादक पुणेरी चळवळ वृत्तपत्र) यांना वाढदिवसाच्या दर्शन पोलीस टाईम परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा

सुनील जी गोयल ( मुख्य संपादक पुणेरी चळवळ वृत्तपत्र) यांना वाढदिवसाच्या दर्शन पोलीस टाईम परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा

0

पुणे : दर्शन पोलीस टाईम मुख्य संपादक अनुप भाई फंड

झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

पुणेरी चळवळीचे मुख्य संपादक सुनीलजी गोयल तसेच आमचे घनिष्ठ मित्र यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा दर्शन पोलीस टाईम च्या परिवाराकडून.