Home ताज्या बातम्या Covid-19:जीडीपीमध्ये ४० टक्के घसरण शक्य

Covid-19:जीडीपीमध्ये ४० टक्के घसरण शक्य

मुंबई : सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ लॉकडाउनमुळे चालू वर्षाच्या एप्रिल ते जुलै-२०२० या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) २५ ते ४० टक्के घटणार आहे, असे भाकीत स्टेट बँक रिसर्च आणि पत मानांकन संस्था क्रिसील व फिच यांनी केले आहे.