Home ताज्या बातम्या भुसावळ ; पोलीस हवालदार आनंदा गजरे यांचे कोरोना विरुद्ध लढतांना दुःखद निधन

भुसावळ ; पोलीस हवालदार आनंदा गजरे यांचे कोरोना विरुद्ध लढतांना दुःखद निधन

जळगाव जिल्हातील भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन कार्यरत असलेले पोलीस हवालदार आनंदा गजरे(५५) यांचे कोरोना विरुद्ध लढतांना दुःखद निधन झाले. सर्व अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या कुटूंबियांप्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत.