Home शहरे अहमदनगर जिवन ज्योत फाउंडेशन नेवासा तालुका कार्यअध्यक्ष पदी:आरगडे

जिवन ज्योत फाउंडेशन नेवासा तालुका कार्यअध्यक्ष पदी:आरगडे

भेंडा:सौंदाळा येथील आप्पासाहेब आरगडे यांची जिवन ज्योत फाउंडेशन नेवासा तालुका कार्य अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले,खंजिदार अक्षय बोधक, राज्य सचिव सोप्नील बनसोडे, विजय नवले राज्य उप अध्यक्ष,सौ. शीला ताई गिरी कुमार प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी ,प्रदेश उप अध्यक्ष माधुरी ताई वाणी महिला आघाडी,प्रदेश संघटक शंकर झाल्टे, सौ.दिशाताई सोनकांबळे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी,सौ.सई ताई धस अहमदनगर जिल्हा उप अध्यक्ष महिला आघाडी, सचिन धस प्रदेश सरचिटणीस,या वेळी उपस्थित होते.