Home ताज्या बातम्या आगामी निवडणुकीतील आधार वरून मोबाईल ओटिपी च्या साह्याने मतदान घेण्याची पंतप्रधानांना मागणी

आगामी निवडणुकीतील आधार वरून मोबाईल ओटिपी च्या साह्याने मतदान घेण्याची पंतप्रधानांना मागणी

0

आगामी निवडणुकीतील आधार वरून मोबाईल ओटिपी च्या साह्याने मतदान घेण्याची पंतप्रधानांना मागणी

नुकतेच जनतेच्या करोडो रुपयांच्या प्रॉपर्टी चे भाडेकरार नुसत्या आधार ओटिपी वर करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्राचे नोंदणी महानिरीक्षक श्री ओमप्रकाश देशमुख साहेब यांनी भाडेकरी अधिनियम 1999 च्या कलम 55 मध्ये बदल करून भाडेकरार नोंदणी करण्या ऐवजी आधार वरून मोबाईल ओटिपी च्या साह्याने फक्त ई फाईलिंग करण्याचा

प्रस्ताव महाराष्ट्र शासना कडे ठेवल्याचे प्रसार माध्यमांन द्वारे कळवले असून 50℅ पेक्षा कमी लोकांचे मोबाईल नंबर आधार कार्ड बरोबर लिंक नसताना जर ओटीपी च्या साह्याने आधार लिंक करून भाडे करार राजिस्ट्रड होऊ शकतो आणि तो प्रस्तव शासन दरबारी जमा होऊ शकतो आणि नुसत्या आधार ओटीपी च्या साह्याने करोडो रुपयांची

प्रॉपर्टी जनता शासनाला महसूल भरून दुसऱ्याला ताबा देऊ शकते तर आधार ओटीपी च्या साह्याने भारतीय नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बाजवूच शकतात , देशाच्या नव्हे तर जगाच्या कान कोपऱ्यातून मतदानाचा करू शकतात असे प्रतिपादन सचिन शिंगवी यांनी

पत्रकाद्वारे केले मा.पंतप्रधान,मा. मुख्यमंत्री,मा उप-मुख्यमंत्री तसेच महसूलमंत्री याच्या कडे अशी मागणी केली आहे
संपूर्ण देशात अशा पद्धतीने मतदान घेतल्यात घेतल्यास निवडणुकीवरील खर्च कमी होऊन देशातील 90 कोटी जनता मतदानाचा हक्क बजावू शकेल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे तसेच वरील प्रक्रिये साठी महाराष्ट्र नोंदणी महानिरीक्षक श्री ओमप्रकाश देशमुख साहेब याची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे


90 कोटी जनते पैकी 40 ते 45 % च मतदान होत असून महसूल खात्याच्या ओटीपी मेथड च्या साह्याने 80 % पर्यत जाऊ शकेल अशी आशा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे

सचिन शिंगवी
सामान्य नागरिक भारत सरकार
9850222880