Home शहरे जळगाव कासोदा नजीक रुग्णवाहिका पलटली..

कासोदा नजीक रुग्णवाहिका पलटली..


एरंडोल:-तालुक्यातील कासोदा येथील ६ व्यक्तींना काॅरंनटाईन साठी (१०८) ॲम्बुलन्स ने आणले जात असता. कासोदा एरंडोल दरम्यान बांभोरी गावाच्या पुढे पुलाचे काम चालू असलेल्या ठिकाणी ॲम्बुलन्स पलटी झाली.


ॲम्बुलन्स मधील कोणत्याही व्यक्तीला गंभीर स्वरूपाची दुखापत नाही ‌. ॲम्बुलन्स ड्रायव्हर च्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला उपचारार्थ जळगाव हलविण्यात आले आहे. तर काॅरंनटाईन असलेल्या व्यक्तींना कासोदा प्राथमिक आरोग्य केंद्रातून चेकअप करून एरंडोल येथे न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या (केअर सेंटर) मध्ये दाखल केले आहे .