एरंडोल:- आज एरंडोल येथे बालाजी मढी/माळी वाडा,जोहरी गल्ली येथे 2 कन्टेन्टमेंट झोन मधील हॉटस्पॉट ठरलेल्या ठिकाणी पोसिटीव्ह पेशंट संपर्कातील लो रिस्क व्यक्तींचे स्वॅब मोबाईल व्हॅनद्वारे कॅम्प घेण्यात आला. यामुळे संसर्गाचे प्रमाण कमी होईल. व जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्यसेवा आपल्या दारी पुरवता आली.
यावेळी प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार अर्चना खेतमाळीस, वैद्यकीय अधीक्षक डॉ कैलास पाटील,डॉ फिरोज शेख, डॉ. रोहित वाणी नगरपालिका कार्यालय अध्यक्ष संजय धमाळ, नगरसेवक अस्लम पिंजारी, नगरसेवक योगेश महाजन उपस्थित होते.
- Advertisement -