Home बातम्या  कारंजा शहरात 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या 75 वर्षीय अजीबाईला जीवनदान

 कारंजा शहरात 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या 75 वर्षीय अजीबाईला जीवनदान

0
 कारंजा शहरात 40 फूट खोल विहिरीत पडलेल्या 75 वर्षीय अजीबाईला जीवनदान

[ad_1]

वाशिम  च्या कारंजा शहरातील स्थानिक  विठ्ठल मंदिर परिसरात खोल विहीर आहे. या 40 फूट खोल असलेल्या विहिरीत अर्धअंगवायू (पॅरॅलीस) असलेल्या 75 वर्षीय विमल चौधरी या आजीबाई पडल्याची घटना आज घडली होती.

[ad_2]

Source link